सरकारचा शेतरस्त्यांचा परिपूर्ण शासणनिर्णय बनल्यावर प्रशासनसोबत राहू- शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ) शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांना शासननिर्णयात घेवू- महमुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष प्रतिनिधी-श्रीगोंदा श्रीगोंदा :- राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबत शेतरस्त्यांचा प्रश्न ज्वलंत बनत चालला अजुन या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद …
Read More »रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल : ‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून
विशेष प्रतिनिधी-मुंबई मुंबई :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून ‘मिशन अयोध्या’ हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे …
Read More »शैक्षणिक सहल निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- केळापूर तालुका येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा आकोली बु येथील विद्यार्थी यांची शैक्षणिक सहल नागपूर येथे आयोजीत करण्यात आली होती.सकाळी ६ वाजता शाळेतून अतिशय उत्साहात ४४ विद्यार्थी व चार कर्मचारी यांच्यासह बसणे प्रस्थान करण्यात आले.सर्वप्रथम जामठा येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला भेट देऊन …
Read More »नगरपरिषद ने चिमूर शहरातील अतिक्रमणावर चालविला बुलडोझर
गोरगरिबांचे बुडाले रोजगार, दुकानदारांवर आली उपासमारीची पाळी नगर परिषद अतिक्रमण धारकांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून देणार का ? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज दिनांक. २० जानेवारी २०२५ ला नगर परिषदेचा अतिक्रमण धारकांच्या दुकानावर बुलडोझर चालविण्यात आला.चिमूर नगर परिषदेने अतिक्रमण धारकांना २ नोटीस बजावली असून …
Read More »आदर्श युवक विकास मंडळ, राळेगाव द्वारा आयोजित R.P.L-2क्रिक्रेट खासदार चषक २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव येथे आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव, व्दारा R.P.L -2 क्रिक्रेट खासदार चषक २०२५ सामण्याचे बक्षीस वितरण सोहळा दिनांक १८-१-२५ रोज शनिवारल संपन्न झाला.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यांच्या …
Read More »ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक दुचाकी चालकाचा मृत्यू
चिमूर मासळ जाणाऱ्या मार्गावरील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक. १७ जानेवारी २०२५ ला सायंकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास मृतक अनिल देवराव जाधव वय २२ वर्षे राहणार शिसा मासा,पोस्ट डोंगरगाव तालूका अकोला जिल्हा अकोला येथील असून चिमूर येथे सूरू असलेल्या नळ योजनेच्या कामावर कामगार मजूर म्हणून ठेकेदार मदन शेषराव …
Read More »विकासकामांमधील कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे
▪️अंगणवाडी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांना जीओ टॅगिंग आवश्यक विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर, दि. 17 :– लोकप्रतिनिधी म्हणून लोक कल्याणाच्या योजना साकारून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यापर्यंतची धोरणात्मक जबाबदारी ही लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही स्वीकारली आहे. शासन सर्वसामान्यांसाठी ज्या योजना आखते ती कामे पूर्णत्वास नेणे, त्या कामातील गुणवत्ता, दर्जा राखणे यासाठी …
Read More »रेती माफियामध्ये खडबळ-तहसीलदारांची रेती माफियांवर धडक मोहिम सुरु
” वडाळा पैकु येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पाठलाग करून पकडला ट्रॅक्टर “ ” चिमूर तहसील कार्यालय येथे ट्रॅक्टर जप्त “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असून दिनांक. १६/०१/२०२५ ला सावरगाव नेरी मार्गावर रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला …
Read More »रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी मारल्याने मजुराचा घटनास्थळीच मृत्यू
घटनास्थळी बघ्यांची मोठया प्रमाणावर गर्दी – चालक घटनास्थळावरून पसार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील सावरगाव नेरी मार्गावर पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर सावरगाव येथे रेती खाली करून परत रेती भरायला नेरी मार्गाने जात असतांना चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर शेतात पलटी …
Read More »चिमूर शहरात प्रथमच ब्राह्मण महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने केला आगळीवेगळा कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संक्रांतीचा उत्सव हा महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते. हाच आनंद द्विगुणित करण्याकरिता ब्राम्हण समाजातील महिलांनी एकत्रित येऊन ब्राम्हण महिला समाज कमिटी स्थापन करून सर्व समाजाला सामील करून एकत्रित आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ साजरा केला.मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सन आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर …
Read More »