जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.अशोक जी उईके यांचे प्रथम आगमना निमित्य वडकी नगरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले मंत्री महोदय यांच्या हस्ते मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या स्वागता साठी वेशभूषा करून लेझीम न्यूत्य …
Read More »शेतीच्या बारमाही पाण्यासाठी 26 जानेवारी पासुन अन्नत्याग आमरण उपोषण
विशेष प्रतिनिधी शिंदखेड :- खडकपूर्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यां वरील लघुप्रकल्प हे संत चोखामेळा सागरातील अतिरिक्त पाण्याने भरण्यात यावे या मागणीसाठी कैलाश अर्जुनराव नागरे व हन्नान रसुल शेख अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिलेला आहे, परिसरातील इतर शेतकरीही त्यांना साखळी उपोषणासह देणार आहेत.खडकपुर्णा नदीला मिळण्या-या नद्यांवर असलेले लघुप्रकल्प मलकापूर पांग्रा, केशव शिवणी, असोला, …
Read More »आरोग्य उपकेंद्र विहिरगांव येथे आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम शिबीर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- प.स.राळेगाव अंतर्गत वाढोणा (बा) उपकेंद्र विहिरगाव येथे दी.24/01/2025 रोजी उपकेंद्र विहिरगाव येथे एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प पांढरकवडा जिल्हा यवतमाळ अंतर्गत आदिम जमातीचे सरक्षण तथा विकास कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा करिता गावातील सरपंच चरणदास मेश्राम हे उपस्तित होते. तर बालरोगतज्ञ …
Read More »चिमूर तालुक्यातील घटना-वाघाने हल्ला करून केले गुराखीस ठार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात विहीरगाव येथील गुराख्याला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक २५ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार विहीरगाव येथील पाच ते सहा लोकांची गावातील जनावरे चारण्याची एका …
Read More »महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ता.उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांचे आमदार राजुभाऊ तोडसाम यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:- बोरगांव (कडू) येथील अतिक्रमण असलेली जागा भोगवट वर्ग २ मध्ये असल्यामुळे बोरगांव येथील त्या अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना शासनाच्या कुठल्याच योजनाचा लाभ घेता येत नाही आहे.बोरगांव मधील अतिक्रमनाचे एकूण ३ प्रकरणे आहे ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील ६ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु याकडे शासकीय …
Read More »खुटाळा येथिल घटना, गावकऱ्यांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पकडले ट्रॅक्टर
तहसीलदार तथा पटवारी यांनी केला पंचनामा – चिमूर तहसील ला ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक २४/०१/२०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना खुटाळा येथील गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून तलाठी उमरे व तहसीलदार राजमाने यांच्या ताब्यात दिले असून सदर ट्रॅक्टर मालक मनोज नागपुरे यांच्या …
Read More »राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम उद्या
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या शनिवार २५ जानेवारीला जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दुपारी १२ वाजता गादा रोड अजनी येथील विश्वरंजन सभागृहात, त्यानंतर दुपारी १.३० वाजता गुमथळा येथील ग्रामपंचायत …
Read More »पराठीच्या पिकात पट्टेदार वाघाचा ठिय्या – नागरिकांची मोठी गर्दी
वनविभाग व पोलिस पथक दाखल – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- पराठीच्या पिकात वाघ निघाल्याची माहिती होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने वाघ बघण्यासाठी गर्दी केली.घटनेची माहिती मिळताच वण विभाग व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.चिमूर मासळ रोड वरील पराठीच्या पिकात पट्टेदार वाघ असल्याचा प्रकार गुरुवारी …
Read More »चिमूर पोलीसांनी चार ट्रॅक्टरवर धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सध्या रेती तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिमूर पोलीस अत्यंत सक्रिय झाले असून दिनांक. २२/०१/२०२५ ला रात्री १०:३० ते ११ वाजताच्या सुमारास गस्तीच्या वेळेस रेती माफियांवर पाळत ठेऊन हरणी खुटाळा मार्गाने पाठलाग करून चार ट्रॅक्टर …
Read More »पांढरकवडा पोलिसांची कारवाई कतलीसाठी जाणा-या ५६ गोवंशाची सुटका
गोवंश तस्करीचा ट्रक सोडून चालक पसार जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- नागुपर ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरुन हैद्रबाद येथे कतलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवडा या गावाजतवळ सापळा रचला होता. पोलिसांनी गोवंश घेवून जाणा-या वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. यावेळी …
Read More »