Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

उष्मा लाटेच्या पूर्वतयारीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 मार्च : मार्च ते 15 जून 2024 पर्यंतच्या कालावधीत संभाव्य उष्मालाटेच्या सौमीकरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांची उष्मालाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त शेवगाव शहरातील मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय मध्ये घुले पाटील मेडिकल फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की *आज 8 मार्च 2024 रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त गृहपयोगी वस्तुंचे वाटप, महिला संवाद मेळावा ,व मोफत महिलांसाठी आरोग्य शिबीर या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्रीच्या महान पर्वणीवर आयोजीत करण्यात …

Read More »

पंचायत समिती चंद्रपूर येथे दिव्यांग स्वच्छतागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : चंद्रपूर तालुक्यातील पंचायत समिती स्तरावर 15 व्या वित्त आयोगातून बांधकाम करण्यात आलेले पहिले दिव्यांग स्वच्छतागृहाचे लोकार्पण गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या उपस्थितीत दिव्यांग कर्मचारी आघात, पिदूरकर, गिरडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शासनाकडून दिव्यांग लाभर्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छभारत मिशन अंतर्गत …

Read More »

वाघाच्या भुमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा …

Read More »

विद्युत पुरवठा विना जल जिवन पुरवठा थांबली-पाण्याकरिता महिलांचा टाहो

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारने हर घर जल उदिष्ट ठेवून गावा गावात जल जिवन मिशन अंतर्गत लाखोंचा निधी देत पाण्याची सोय करिता कुटुंबांना नळ कनेक्शन जोडणी करुण लोकसंख्येच्या क्षमतेच्या आधारे पाण्याची टॉकी पाण्याची विहीर बांधण्यात आली पंप स्विच्छ रुम बांधकाम पूर्ण करून अनेक गाव विद्युत पुरवठा विना जल जिवन पाणी …

Read More »

धान व भरडधान्य खरेदी करीता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पणन हंगाम 2023-2024 खरीप मधील शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, जिल्हयातील धान खरेदी मागील हंगामाच्या तुलनेत चालु हंगामामध्ये कमी प्रमाणात झालेली दिसून येत असल्यामुळे शासन निर्णयानुसार धान खरेदी करिता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. शासनाकडून प्राप्त उद्दिष्टाएवढी व शेतकरी नोंदणीच्या प्रमाणात धान व भरडधान्य …

Read More »

रोहयो मजूर मजूरीपासून वंचित

* मजुरा़ंची रोहयो कामाकडे पाठ * * रोजगार हमी योजनेचा वाजला बोजवारा * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-१९७२ ला भयानक दुष्काळीवर मात करूण लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या संकल्पणेतुन रोजगार हमी योजना साकारण्यात आली.वसंतराव नाईक हेच रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.रोजगार हमी योजने अंतर्गत शासन …

Read More »

‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई: अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात …

Read More »

शेवगाव गोळीबार प्रकरणात एकाचा मृत्यू करायला गेले एकाचा गेम पण चुकला नेम शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

विशेष प्रतिनिधी – अविनाश देशमुख  9960051755 शेवगाव:-दि .05 मार्च 2024 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव-गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ रविवारी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात पिण्या कापसे याला मारण्यासाठी गेलेल्या टोळीतील दोघांनी पिस्टल फायर करूनही, केलेल्या गोळीबारात गोळीचा नेम चुकला आणि तो वाचला. मात्र नंतर झालेल्या जबर मारहाणीत स्वतःच जबर …

Read More »

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- श्री भक्त परिवार खोकरला यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रकट दिनानिमित्त खात रोड भंडारा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे अभिषेक, पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले. महाआरती नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. तसेच भजन संध्या कार्यक्रमात रामभरोसे भजन मंडळ, नारी …

Read More »
All Right Reserved