अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या पैशासंदर्भात न्याय मिळावा म्हणून व या मधील प्रमुख फरार भामटा आरोपी साईनाथ कवडे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांचे पैसे परत मिळावेत या प्रमुख मागणीसाठी संभाजीनगर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते …
Read More »चिमूर नगरीत रविवारी मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन
बि.पि.एड. कालेज येथे सम्मेलनाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दु:खी , गरिब , कष्टी, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तचा नीष्काम भावनेने परिचय करुण देणारे, सुखमय जिवन जगण्यास प्रेरित करणारे , अनेक वाईट व्यसन व अंध:श्रद्धा पासुन परावृत्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणी नुसार जनजागृती करिता मानव …
Read More »साप्ताहिक शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा
विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- आज दि 13 फेब्रुवारी 2025 ला शिवबा राजे फॉउंडेशन मार्फत साजरा करण्यात असलेल्या साप्ताहिक शिवजयंती महोत्सवाचे मोठ्या थाटामाटात उदघाटन पार पडले.साप्ताहिक सोहळ्याची सुरवात चिमुकल्याच्या माध्यमातून किल्ले बनवा स्पर्धा पासून सुरवात करण्यात आली विविध शाळा व विद्यालयीन विध्यार्थ्यांनी जवळपास 60 शाळकरी विध्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. …
Read More »गोपाल काल्याने नवरात्री महोत्सवाची सांगता. महाशिवरात्री पर्यंत यात्रा महोत्सव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 2 फेब्रुवारी २०२५ श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी ला हरी भक्त पारायण स्नेहल संतोष पित्रे यांच्या गोपाळ काल्याच्या कीर्तनाने नवरात्री महोत्सवाची सांगता झाली. घोडा यात्रा महोत्सव महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार आहे.चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी …
Read More »शेवगावकरांना मिळतेय दहा दिवसांनी पिवळे पाणी मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे आणि प्रशासक प्रांत प्रसाद मते यांच्याकडे नागरिक मागणार जाब
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरातील खंडोबानगर वडार गल्ली मारवाड गल्ली भारदे गल्ली खालची वेस नाईकवाडी मोहल्ला आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे यांची तक्रार नगरपालिकेत नेमकी कोणाकडे करायची ??? याची माहिती नसल्याने व नागरिक गे पाणी वापरण्या …
Read More »पेढा तुला करून बालाजी ला केलेला नवस केला पूर्ण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- श्रीहरी बालाजी देवस्थानचे विश्वस्त नीलम राचलवार यांनी आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या तिसऱ्यांदा विजयासाठी श्रीहरी बालाजी महाराज यांना केलेला नवस बालाजी मंदिरात पेढा तुला कार्यक्रम करून पूर्ण केला.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा निवडून आले. आमदार भांगडीया यांनी गेल्या दहा वर्षांत भरपूर …
Read More »महामुनी बुद्ध विहार येथे माता रमाई जंयती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी :-महामुनी बुद्ध विहार नेरी येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली . सकाळी ११ वाजता माता रमाई च्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणुन प्रज्ञाताई राजुरवाडे मॅडम , छबिला टेंभुर्णे , रत्नमाला सहारे , शालिनी साखरे , हर्षा ढवळे व विलास …
Read More »गोविंदा गोविंदाच्या गजरात रथ यात्रा परिक्रमा पूर्ण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- २९६ व्या घोडायात्रा उत्सवा निमित्त १० फेब्रुवारी मिती माघ शुद्ध वसंत पंचमीला श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्र प्रारंभ झाली. मिती माघ शुद्ध पंचमी सोमवारला मध्यरात्री अश्वारूढ लाकडी घोड्यावर श्रीहरी बालाजी महाराज यांची विष्णूची मूर्ती बसवून घोडा रथाचे चिमूर शहरातून नगर भ्रमण करण्यात आले. …
Read More »बंकबेड हस्तातंर सोहळा आकोली बु येथे संपन्न
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- केळापूर तालुका येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा येथे दिनांक १०/०२/२०२५ रोजी सेंट्रम फाउंडेशन,युनिटी स्माॅल फायनान्स बॅंक आणि मेरा जीवन एक कलश पाणी मुंबई तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना बंकबेड वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक कवीवर विसुभाऊ बापट,प्रमुख अतिथी आशिषजी घाटोड साहेब …
Read More »दहावी,बारावी च्या विद्यार्थ्यांवर कॉपी संदर्भात फौजदारी करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- दहावी,बारावी च्या परिक्षा सुरु होत असुन जे विद्यार्थ्यां कॉपी करतांना आढळून येतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केलेले आहे. या आदेशास आमचा सक्त विरोध असुन आम्ही कॉपी करण्यांचे समर्थन करत नाही. परंतु,या वयात कोणाकडुन कळत नकळत चुक घडल्यास त्याचे वर फौजदारी …
Read More »