जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- सध्यस्थितीत चिमूर व नागभीड तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जनमानसात संभ्रमतेचे वातावरण दिसत आहे. बदलत्या मौसमामुळे ताप-सर्दी यासारखे आजार वाढत असतांना कोरोनासारखेच लक्षण दिसत असल्यामुळे नेमके काय करायचे असा प्रश्न जनमानसात दिसून येत आहे. भीतीपोटी किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना चाचणी करण्याकडे लोकांचा …
Read More »राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण सुरु
नागपूर, ता.२३ : जागतिक आरोग्य संघटना यांच्या संकल्पानुसार विश्वाला क्षयरोगापासून मुक्त करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुविज्ञान परिषद यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण कार्यक्रम नागपूरात सुरु करण्यात आला आहे. शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटी मनपा नागपूर यांच्या वतीने …
Read More »मास्क न लावणा-या २४२ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत १४९४८ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२७ : कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यकता नसताना घरातून बाहेर न पडणे, वारंवार हात स्वच्छ ठेवणे व मास्क वापरण्याची सवय अंगी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी याबददल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (२७ …
Read More »मनपा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व दोन रुग्णवाहिका प्रदान
ज्ञानदीप व काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशनचा पुढाकार नागपूर, ता. २७ : शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मनपा सदैव तत्पर आहे. मनपाच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शहरातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मनपाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी प्रदान करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप संस्था आणि काँट्रॅक्टर बिल्डर्स …
Read More »विवेका, सेव्हन स्टार हॉस्पिटलवर मनपाची कारवाई आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश
नागपूर, ता. २७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड उपचारा संदर्भातील दर व पध्दती निश्चीत केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संबंधात ३१ ऑगस्ट २०२० ला आदेश पारित केले आहे. या आदेशाचे अनुसरुन नागपूर महानगरपालिकेव्दारे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णांची उपचारा संदर्भातील …
Read More »कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा सुधारणा मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना …
Read More »माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत शहरात साडे सतरा लाख तर ग्रामीण भागात 22 लाख नागरिकांचे आरोग्य तपासणी
पहिल्या टप्प्यात शहरात 4 लाख 97 हजार 287 गृहभेटी, 56 जण बाधीत ग्रामीणमध्ये 5 लाख 9 हजार 121 गृहभेटी, 1098 बाधित. नागपूर, दि. 23: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील 25 लाख 79 हजार 807 लोकसंख्येपैकी 17 लाख 59 हजार 938 नागरिकांची तपासणी करण्यात असून 4 …
Read More »मास्क न लावणा-या २६१ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत १२५७५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २६१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १२५७५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …
Read More »काही दिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ दिसणार : जलज शर्मा
नागपूर, ता.१५ : नागपूरात पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ध्रुव पॅथालॉजी लॅबकडून आता मागील डाटा आई.सी.एम.आर.कडून पोर्टलवर टाकण्यात येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, कोव्हीड – १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त ध्रुव पॅथालॉजी लेबॉरेटरीकडून …
Read More »वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस
पूर्व अंकेक्षणात उघडकीस आले सत्य जादा आकारलेली रक्कम रुग्णास परत देण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश नागपूर, ता. १५ : कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केली. अशा नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या …
Read More »