Breaking News

आरोग्य

उर्स आला हजरत के मौके पर मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन

नागपुर :- उर्स आला हजरत के 102 उर्स के मौके पर खरबी स्थित ताजदारे मदिना मज्जीद मे मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन किया गया! करीब 200 लोगो ने शिबीर का लाभ उठाया! शिबीर मे मुफ्त परामर्श जनरल फिजीशियन, बालरोग विशेषज्ञ, हड्डी जोड विशेषज्ञ, स्त्री रोग विशेषज्ञ, साथ ही मुफ्त …

Read More »

मास्क न लावणा-या २७६ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११९१२ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (१३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २७६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११९१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

प्रभाग १८ सिरसपेठ मधील लिकेज गटारीमुळे विहीरीतील पाणी प्रदूषित

नागपुर :- मध्य नागपूर मधील प्रभाग १८, सिरसपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारीमुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर श्री. तलमले यांच्या घरी सुद्धा याच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याला झिरपत आहे. या …

Read More »

९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात

नागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता …

Read More »

एकात्मता नगर मध्ये आम आदमी पार्टीचा ऑक्सी मित्र अभियान

नागपुर :- आम आदमी पार्टी ऑक्सी मित्र अभियाना अंतर्गत एकात्मता नगर जयताळा ईथे स्लम संघटन समन्वयक सचिन लोणकर यांच्या नेतृत्वात ऑक्सीजन पातळी आणि टेंपरेचर चेक करण्यात आले. हे अभियान फिजिकल डिस्टेंसिंग च्या नियमांचे पालन करुण राबविन्यात येत आहे. या अभियान अंतर्गत जवळपास ७०० लोकांचे ऑक्सीजन पातळी तापासन्यत आली आहे. हे …

Read More »

नागपूर मेडिकलमध्ये कोविड रुग्णांसाठी एक हजार खाटा ठेवा : आरोग्यमंत्री

ना.राजेश टोपे, ना.अनिल देशमुख,ना. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून मेडिकल कॉलेजची पाहणी नागपूर दि २५ . नागपुरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( मेडिकल ) कोरोना रूग्णासाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यात यावी, सतराशे पैकी एक हजार खाटा फक्त कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

मास्क न लावणा-या २५७ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २०९२ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवार (२३ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७५६२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार : डॉ. नितीन राऊत

नागपुरातील खाटांची संख्या,ऑक्सिजन,औषधांची उपलब्धता आणि मनुष्यबळ समस्या नियंत्रणात मृत्यू संख्या कमी करण्यासाठी सर्व आघाडीवर प्रयत्न ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ अभियानातून वाढवा रिकव्हरी रेट नागपूर दि. २१ : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणीमधील खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना आजारा संदर्भातील औषधांचा साठा, समर्पित कोवीड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी …

Read More »

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ योजना यशस्वी करा

जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे नागरिकांना आवाहन नागपूर, दि.21 : कोरोनाचे लक्षणे दिसतात तात्काळ उपचार मिळाल्यावर कोरोना आजार दुरुस्त होऊ शकतो. मात्र या आजाराला गृहीत धरून अंगावर आजार काढण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. यावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम रामबाण उपाय ठरू शकते. …

Read More »

नागपूर जिल्हयात रेमडीसीव्हर औषधीचा तुटवडा पडणार नाही : जिल्हाधिकारी

औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा निश्चित करण्याचे दिले निर्देश नागपूर दि १९ : नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेमडीसीव्हर या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी, असे …

Read More »
All Right Reserved