Breaking News

एकात्मता नगर मध्ये आम आदमी पार्टीचा ऑक्सी मित्र अभियान

नागपुर :- आम आदमी पार्टी ऑक्सी मित्र अभियाना अंतर्गत एकात्मता नगर जयताळा ईथे स्लम संघटन समन्वयक सचिन लोणकर यांच्या नेतृत्वात ऑक्सीजन पातळी आणि टेंपरेचर चेक करण्यात आले. हे अभियान फिजिकल डिस्टेंसिंग च्या नियमांचे पालन करुण राबविन्यात येत आहे. या अभियान अंतर्गत जवळपास ७०० लोकांचे ऑक्सीजन पातळी तापासन्यत आली आहे. हे अभियान 07/09/2020 पासुन स्लम एरीया मधे चालु आहे. लोकांना ऑक्सीजन पातळी चे महत्व व करोना महामारी मध्ये कोणती सवाधगिरी घ्यायची या बद्दल ही सांगण्यात येते.

यवतरिक्त घरकाम करणाऱ्या महीला, विधवा महिलां ज्यांना लहान मुल आहेत, ज्या घरी कर्त्या मानसाला लकवा किंवा अपंगत्व आले आहे, अश्या अत्यंत गरजु लोकांना धान्याच्या कीट आम आदमी पार्टी नागपूर लोकसभा स्लम संघटन समन्वयक सचिन लोणकर यांच्या कडुन वितरीत करण्यात येत आहे. या अभियानात बुल्लु बेहराजी, देवेंद्र परिहारजी, प्रशांत पाटील जी,मुकेश भलावी,भुषण इंगळे, आणि ईतर कार्यकर्ते व स्थानिक नागरिक सहभागी आहेत. हा अभियान सम्पुर्ण नागपुर शहरात राबविन्यात येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …

उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान

नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved