
नागपुर :- आज शिवसेना शाखा प्रमुख पंकज लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच छगनजी सोनवणे रुपेशजी जुमळे यांच्या संयोजनाने शिवसेना प्रभाग क्र.२५च्या वतीने पारडी ते पुनापुर मार्गावर पडलेल्या खड्डे बुजवने बाबद लकडगंज झोन चे सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले तसेच तीन दिवसाचे आत खड्डे न बुजवल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलनचा इशारा सुध्दा देण्यात आला.
निवेदन देतेवेळी हेमंतजी यादव,अमोलजी निंबाळकर, प्रलाधजी कालसरपे, राजनजी पटले,दुर्गेश मासुरकर, शिवानंद मोर्या, गुरुदेव शहारे, विक्की भैरम, तसेच प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते!