Breaking News

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानभरपाईचा तात्काळ मोबदला देण्यात यावा

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चिमूर विधानसभेच्या चिमूर,नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही, वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीखालील धान,सोयाबीन, तुवर सर्व पिकांचे मावा तुडतुडा व अन्य रोगांच्या प्रादुर्भावात पूर्णतः नष्ट झाल्याचे आमदार भांगडीया यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात शेती बांधाच्या दिनांक ३०,३१अक्टोंबर २०२० च्या दौऱ्यात दिसले. अलीकडे कोरोना १९ स्थितीत …

Read More »

चिमूर पोलिस स्टेशनचा रविन्द्र शिंदे यांनी स्विकारला पदभार

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चिमूर :- रविन्द्र शिंदे यांनी चिमूर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारला आहे. चिमूर येथे पोलिस निरिक्षक स्वप्निल धुळे कार्यरत असताना चंद्रपुर जिल्ह्यातील पोलिस निरिक्षक व उप पोलिस निरिक्षकासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे बदलयांचे सत्र नुकतेच पोलिस अधिक्षकांनी राबविले, बदली झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ …

Read More »

अनियमित पाणी पुरवठाकडे चिमूर नगर परिषदचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग एक मध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा मागील तीन दिवस पासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर परिषद प्रशासन मात्र उडवाउडवीची उत्तरे देत आहे तेव्हा नगर परिषद प्रशासन ने लक्ष घालून नळ पाणी पुरवठा सुरू …

Read More »

सीडीसीसी बँकेच्या सुरक्षा रक्षकांची दिवाळी अंधारात

उपासमारीची आली वेळ पाच महिन्यांपासून वेतन थकीत जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील अनेक शाखेत कंत्राटी पद्धतीवर असलेले सुरक्षा रक्षक मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्यांना किमान वेतनानुसार पगार दिल्या जात नाही. मागील पाच महिण्यापूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पाऊणकर यांना बँकेत गैरप्रकार …

Read More »

वाघिणीच्या एका पिल्लांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा प्रकल्पातील बफर क्षेत्रात वनकर्मचारी गस्त घालीत असतांना त्यांना तीन वाघाचे बछडे (पिल्ले)अस्वस्थ अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले असता एका पिल्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून दोन पिल्लावर उपचार सुरू आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलय खडसंगी (बफर) …

Read More »

दारू तस्कर अडकले चिमूर पोलिसांच्या सापळ्यात 4,65,200 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून चंद्रपूर पोलीस दारूबंदीच्या कार्यवाह्या करीत आहेत. परंतु अवैद्य दारूविक्रेते हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लपून-छपून पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत अवैद्य दारू आणून विक्री करीत आहे अश्यावरही चिमूर पोलिसांनी दिवस-रात्र एक करून कार्यवाही करून दारू विक्रेत्यांचे मुसके बांधले आहे. परंतु …

Read More »

अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करून आरोपीस केले अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे धाड टाकून 1 लक्ष 24 हजार 800 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अवैध दारूसाठा केला जप्त. दारु तस्तरीच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमीच गस्तीवर असते. माञ भरारी पथकाला प्राप्त …

Read More »

चंद्रपूरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद, मुख्यमंत्र्यानकडुन पथकांचे कौतुक

मुंबई, दि. २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. गेल्या काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे …

Read More »

उपविभागीय अधिकारी यांनी रेती माफियांचे मुसक्या आवरण्याचे दिले लेखी आश्वासन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून मागील काही दिवसापूर्वी वर्धा नदीतून रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात एक गुराखी पडून मरण पावला होता, पण यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही, उलट पुन्हा रेती चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका …

Read More »

संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आदेशनवये चिमूर तालुक्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना सामिति गठित केली असून सदर समितिवर श्रीहरी सातपुते यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकार सातपुते हे सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य करीत असून पत्रकार क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तेली समाजाचे युवा नेतृत्व म्हणून …

Read More »
All Right Reserved