जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वहानगाव :- चिमूर तालुक्यातील वहानगाव येथिल सुरज बंडू कुळके वय 27 वर्ष युवकाने दिनांक 2/09/2021 गुरुवार ला रात्रीच्या सुमारत शेगाव पोलीस हद्दीत 353 न्य नॅशनल हायवेला अगदी लागून असलेल्या शिव मंदिरा समोरील निंबाच्या झाडाला गळफास लावुन जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली, सुरज नामक तरुणाचा …
Read More »स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई – एकास केली अटक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर येथील लखमापूर छत्तीसगढ़ी मोहल्ल्यातील रुकधन किराणा दुकानचे – मालक रुकधन परसराम साहु या व्यक्तीने आपल्या राहत्या घरी देशी बनावटीची अग्निशस्त्र बेकायदेशीर लपवुन ठेवल्याची माहिती गोपनीय सुत्रांकडून प्राप्त झाली, माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार, तत्काळ रवाना झाले व रुकधन किराणा …
Read More »चिमूर तालुक्यातील प्रिन्ट व डिजीटल मिडीया एकाच बॅनर खाली
चिमूर क्रांती प्रेस क्लब ची स्थापना महीला पत्रकारांसह पन्नास पत्रकांरांचा ” जम्बो ” संघटन जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातिल गोर गरीब अन्यायग्रस्त जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्येशाने चिमूर तालुक्यातील प्रिन्ट मिडीया व डिजीटल मिडीया च्या पत्रकारांनी एकत्र येवून ” चिमूर क्रांती प्रेस क्लब …
Read More »जादूटोणा प्रकरणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मिंडाळा येथील एकाच परिवारातील आई , मुलगा व मुलीला जादूटोणा प्रकरणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. फिर्यादीच्या तक्रारी वरून पाच आरोपीस अटक केली आहे. जिवती तालुक्यात वनी खू्र्द येथील अंधश्रद्धेची घटना ताजी असताना नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे दि. …
Read More »चिमूर पोलिसांनी दान पेटीतील रक्कम चोरास केले एक तासाच्या आत जेरबंद
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जामा मस्जिद येथे अज्ञात चोरांनी केली हात साफ सविस्तर माहिती अशी की, दिनांक 01/09/2021 रोजी रात्रौ 10/00 वाजताचे सुमारास जामा मस्जिद चिमूरचे इमाम अनिस जमिल शेख हे घरी जेवण करून मस्जिदचे लाईट बंद करण्याकरिता मस्जिदकडे आले असता त्यांना …
Read More »गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता १ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …
Read More »कोरम अपूर्ण असल्याने आमसभा स्थगित
विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरपंचाच्या निर्णयाचा केला विरोध पत्रकार :- नागेश बोरकर (दवलामेटी) दवलामेटी :- गावातील लोकसंखेचा १५% किंवा १०० लोकांची उपिस्थिती आमसभेला असणे आवश्यक आहे या नियमाचा पालन करून दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच सौ रीता उमरेडकर ने आमसभा तहकूब केल्याने विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचा निषेध केला व सरपंच मुर्दाबाद असे …
Read More »मातृ वंदना सप्ताहाचे महापौरांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. १ : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) करण्यात आला. यावेळी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या …
Read More »४२ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे बुधवारी शहरातील ८४४६ घरांचे सर्वेक्षण
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. १ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून बुधवारी १ सप्टेंबर रोजी शहरातील ८४४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बुधवारी (ता.१) झोननिहाय पथकाद्वारे ८४४६ …
Read More »अपंग दिव्यांग बांधवांचा 5 टक्के निधी 5 वर्षापासुन गेलातरी कुठे?
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 5 वर्षांपासून दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित आहे यासंदर्भात मागील 5 वर्षाचा नीधी गेला कुठे यांची चौकशी करुन संबंधित अधीर्यावर कार्यवाही करुन 5 वर्षासहीत लाभार्त्यांना येत्या 7 दिवसात निधी उपलब्ध …
Read More »