Breaking News

नागपूर

नागपूर सिटिझन्स फोरमच्या ब्लॅंकेट वाटप अभियानाचा वाडी येथून शुभारंभ

मुळ छत्तीसगड येथील 20 प्रवासी मजूर कुटुंबांना मदतीचा हात नागपुर :- समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने पुढाकार घेतला आहे. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला राहून स्व कष्टाने जगणार्‍यांसाठी फोरमने उपक्रम हाती घेतला आहे. ” या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब” असे आवाहन करत फोरमने समाजातील …

Read More »

मास्क न लावणा-या २५६ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत धरमपेठ मध्ये ३५७१ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १७६५८ नागरिकांविरुध्द कारवाई …

Read More »

पदवीधर निवडणुकीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दयावे

–विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार नागपूर दि 6 :-पदवीधर निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर होत असत आता या निवडणुकीत उमेदवाराला पसंतीक्रम दयावा लागतो यासह अनेक सूक्ष्म बाबी असतात. यानुषंगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव …

Read More »

विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीनंतरच प्रवेश नागपूर, दि.5 : विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन आयोजनाबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी आज दिल्यात. महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा विधानभवन सभागृहात सचिव …

Read More »

पदवीधर मतदारांसाठी विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित

नागपूर, दि.०५ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. दरम्यान आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदवीधर मतदारांना येणा-या अडचणीसंदर्भात तक्रार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. …

Read More »

मास्क न लावणा-या ३१७ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १७१०० व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (४ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३१७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १७१०० नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

सी.ए.रोड, गणेश चौक ते गांधीसागर दरम्यान वाहतूक प्रतिबंधित

सीमेंट रस्ता बांधकामाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत वाहतूक बंद नागपूर, ता. ४ : नागपूर महानगरपालिकेतर्फे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत गितांजली चौक सी.ए.रोड ते गणेश चौक ते गांधीसागर तलाव पर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत गीतांजली …

Read More »

मनपातर्फे यंदा ५८२ फटाका दुकानांना परवानगी

कोव्हिड संदर्भातील नियमांसह अग्नीसुरक्षा नियमांचेही पालन करणे अनिवार्य नागपूर, ता. ४ : येत्या दिवाळीच्या तयारी संदर्भात संपूर्ण शहरात तयारीला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात संपूर्ण सुरक्षेची काळजी घेउन मनपातर्फे शहरातील व्यवसायांना परवानगी देण्यात येत आहे. दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या फटाक्यांसंदर्भात विस्फोटक अधिनियमांन्वये नागपूर महानगरपालिकेतर्फे दुकानांना परवानगी देण्यात येते. यावर्षी मनपाच्या …

Read More »

जानीए अभीनेता विजय राज को किस गुनाह के लिए किया गया गिरफ्तार

गोंदिया :- बॉलिवुड अभीनेता विजय राज को महाराष्ट्र के गोंदिया जिले से पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। विजय पर फिल्म सेट पर एक महिला कलाकार के साथ छेड़खानी करने का आरोप है। इस बात की पुष्टि गोंदिया के अडिशनल एसपी अतुल कुलकर्णी ने की है। कुलकर्णी ने बताया कि …

Read More »

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू

नागपूर दि. 02 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज …

Read More »
All Right Reserved