Breaking News

नागपूर

माजीमंत्री रमेशचंद्रजी बंग यांचे हस्ते हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पत्रकारांचा सत्कार

नागपूर :- कोरोनाकाळात डॉक्टर, नर्स, पोलीस,सफाई कर्मचारी मोलाचे योगदान देणार्‍या पत्रकाराचा सुध्दा सत्कार माजीमंत्री रमेशचंद्रजी बंग यांच्याहस्ते आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी हिंगणा तालुक्यातील स्व.देवकीबाई बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिवाळीचे औचित्य साधून, कोरोना काळात स्वत:सह परिवाराच्या जिवाची चिंता न करता पत्रकारांनी वृतसंकलन करून जनतेला न्याय मिळवून देण्यासह …

Read More »

मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी …

Read More »

मांग-गारुडी समाजातील चिमुकल्यांसोबत नागपूर सिटिझन्स फोरमची अनोखी दिवाळी

नागपुर :- एक पणती माणुसकीची, तुमच्या आमच्या आपुलकीची असा संदेश देत नागपूर सिटिझन्स फोरमने मांग गारुडी समाजातील चिमुकल्यांसोबत अनोखी दिवाळी साजरी केली. नगरसेवक नागेश मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून या मुलांना दिवाळीचे महत्व सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुहीक गीत, …

Read More »

आचारसंहिता भंग करण्यासंदर्भात मनपाची कारवाई

संपूर्ण शहरातील १६८ बॅनर हटविले नागपूर, ता. ११ : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त नागपूर विभागात आचारसंहिता लागू आहे. या काळात कुठल्याप्रकारची नियमांच्या विपरीत वागणूक दिसून आल्यास कारवाई सुरू आहे. नागपूर शहरामध्येही महानगरपालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रचार करणारे, संस्था तथा व्यक्तींचे …

Read More »

मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध – रवींद्र ठाकरे

नागपूर, दि.11: विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणूक अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी पालन करावे, पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. छत्रपती सभागृह …

Read More »

लग्न समारंभामध्ये बँड पथकासाठी दिशानिर्देश जारी

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश नागपूर, ता. १० : लग्न समारंभामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बँड पथकासाठीही मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, बँड पथकामध्ये जास्तीत जास्त २० व्यक्तींचा समावेश असावा. लग्न समारंभात ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली असून यामध्ये बँड पथकातील सदस्यांची संख्या गृहित धरण्यात येईल. सामाजिक अंतर राखून …

Read More »

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातुन विदर्भवादी नितीन रोंघे रिंगणात

नागपुर :- विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अनेक दिग्गज उमेद्वार रिंगणात असुन या निवडणुकीत विदर्भवादी पक्षानी सुद्धा उडी मारली आहे. यामध्ये विदर्भाचे गाढे अभ्यासक, विदर्भवादी नितीन रोंघे यांना उमेद्वारी जाहिर करण्यात आलेली आहे. याबद्दल नितीन रोंघे सह सर्व विदर्भवादी नेत्यांनी पत्रपरिषद घेवुन माहिती दिली. नितीन रोंघे यांच्या उमेद्वारीला विदर्भ …

Read More »

पदवीधर निवडणुकीमध्ये कोरोना प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी

– रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी नागपूर दि ९ : १ डिसेंबर रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक होत आहे.कोरोना काळामध्ये ही निवडणूक होत असून यामध्ये सर्व यंत्रणांचे कोरोनापासून संरक्षण होईल, यासाठी आरोग्य यंत्रणेने निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले गेले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले. पदवीधर …

Read More »

मास्क न लावणा-या २५२ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १८३६८ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (९ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १८३६८ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

नियमभंग करणाऱ्या दुकानांवर होणार कडक कारवाई

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश गर्दी टाळण्याचे नागरिकांना आवाहन नागपूर, ता. ९ : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना तसेच दुकानदारांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शासनाच्या दिशानिर्देशांकडे …

Read More »
All Right Reserved