Breaking News

नागपूर

ई-पिक व्यतिरिक्त 9 कागदपत्र मतदानासाठी ग्राहय

नागपूर,दि. 18: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधान परिषदेची द्विवार्षिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ईपिक(ओळखपत्र) शिवाय खालील 9 कागदपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत. आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी …

Read More »

मास्क न लावणा-या २१५ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २००७० व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (१८ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २१५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २००७० नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

खड्ड्यांभोवती दिवे व फुलझड्या लावून नागपुरकरांनी नोंदवला महापालिकेचा निषेध

नागपूर सिटिझन्स फोरमचे खड्डेमुक्त नागपूर अभियान जोरात नागपुर :- नागपूर सिटिझन्स फोरमने खड्डेमुक्त नागपूर हे अभियान सुरु केले आहे. आपापल्या क्षेत्रातील खराब रस्ते व खड्ड्यांचे फोटो पाठवा असे आवाहन फोरमतर्फे नागपूरकरांना करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरील या आंदोलनाला नागपुरकरांनी भरघोस प्रतिसाद देत आजपर्यंत 1500 च्या जवळपास खड्ड्यांचे फोटो नागपूर सिटिझन्स फोरमकडे …

Read More »

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ 7 उमेदवारी अर्ज मागे

नागपूर दि.17 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी 7 उमेदवारी (नामनिर्देशन पत्र) अर्ज मागे घेण्यात आले आहे. यामध्ये संदीप जोशी (अपक्ष), धर्मेश फुसाटे (अपक्ष), गोकुलदास पांडे (अपक्ष), शिवाजी सोनसरे (अपक्ष), सचिदानंद फुलेकर (अपक्ष), प्रा. किशोर वरभे (लोकभारती) व रामराव ओमकार चव्हाण (अपक्ष) यांचा …

Read More »

शिक्षक आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार : महापौर संदीप जोशी

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये घेतल्या पदाधिकारी- मतदारांच्या भेटी नागपूर : माझे आई-वडील शिक्षक. त्यामुळे शिक्षकांशी माझे जवळचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षकांच्या या प्रश्नांसोबतच सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यास अग्रक्रम देणार असल्याचा विश्वास नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप …

Read More »

पुर्व नागपुर मे शिवसेना – युवासेना द्वारा महाआरती का आयोजन

नागपुर :- आज पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र के सूर्य नगर दुर्गा माता मंदिर मेे शिवसेना – युवासेना द्वारा महाआरती का आयोजन किया गया, कोविड महामारी को देखते हुए पिछले नऊ महीने से मंदिर बंद थे आज से मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने संपूर्ण महाराष्ट्र के मंदिर दर्शनार्थियों के लिए खुले करने …

Read More »

पांचगाव येथील दुहेरी हत्याकांडातील 3 आरोपी पोलीसांच्या ताब्यात

नागपुर :- नागपुर जिल्हातील कुही तालुक्यातुन 16 कि.मी अंतरावर असलेले डोंगरगाव शिवार येथे आज सोमवार सकाळी 7 -8 वाजताच्या सुमारास 2 शव आढळुन आले स्थानीय नागरीकांनी पोलीसांना सुचना दिली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठुन दोन्ही मृतकांचे पंचनामा करुन शव पोस्टमार्टम करीता पाठविले. मृतकांचे परीजनांचा शोध घेतला असता परीजनांचा सोबत मृतकांची सुद्धा …

Read More »

शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन

 शासकीय इतमामात अत्यंसंकार  बंदुकीच्या सात फेऱ्या नी मानवंदना  काटोलकरांनी दिला साश्रु नंयनांनी निरोप नागपूर, दि.16 : जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई याच्या पार्थिवावर शासकीय इमामात मंत्रोपचाराने अत्यंविधी पार पडला. यावेळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद विरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी …

Read More »

शहीद जवान भूषण सतईवर लष्करी इतमामात मानवंदना

ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या परेड ग्राऊंडवर गार्ड ऑफ ऑनर राज्य शासनातर्फे पालकमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली नागपूर, दि.16 : जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली. राज्य शासनातर्फे राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत …

Read More »

पं.जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त  म.न.पा.व्दारे अभिवादन

नागपुर :- भारताचे  पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती प्रित्यर्थ मनपा मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासिक इमारतीमध्ये पं.जवाहरलाल नेहरु यांच्या छायाचित्राला अतिरिक्त आयुक्त श्री संजय निपाने, सहाय्यक आयुक्त श्री महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, आणि राजेश वासनिक यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने …

Read More »
All Right Reserved