Breaking News

नागपूर

राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण सुरु

नागपूर, ता.२३ : जागतिक आरोग्य संघटना यांच्या संकल्पानुसार विश्वाला क्षयरोगापासून मुक्त करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुविज्ञान परिषद यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण कार्यक्रम नागपूरात सुरु करण्यात आला आहे. शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटी मनपा नागपूर यांच्या वतीने …

Read More »

कोराडी मंदिर परिसरातील भिक्षेकर्‍यांना मिळाली “मायेची उब”

नागपुर :- नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना थंडीचे कपडे, स्वेटर व ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास 200 कुटुंबांची मदत करण्यात आली आहे. यात फुटपाथवर रहाणारे विक्रेते, झोपडपट्टीतील नागरीक, मांग गारुडी समाजातील विद्यार्थी, विधवा व निराधार महिलांचा समावेश आहे.   रविवारी महालक्ष्मी मंदिर कोराडी …

Read More »

चिमुर येथील बस स्टॉप व तहसिल कार्यालय गेट समोरील अवैध ट्रव्हल्स वाहतूक हटविण्याची मागणी

उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शिवसेनेकडून निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरामध्ये खुप मोठया प्रमाणात तहसिल कार्यालय व बस स्टॉप समोर जनतेची व शाळेकरी मुलामुलींची हलचल राहते. अवैध वाहतुक ट्रॅव्हल्सचे चालक वाहक हे बस स्टॉप व तहसिल कार्यालय जवळ ट्रॅव्हल्स उभे करतात. तसेच खुप मोठया प्रमाणात हार्न …

Read More »

मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच

मनपा आयुक्तांचे आदेश नागपूर, ता. 21 : दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील असे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती. मात्र …

Read More »

मास्क न लावणा-या २२४ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २०५३४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २०५३४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

शासनाचे दिशा निर्देशांचे पालन करुन २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करावी

मनपा,जिप, शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षकांची चाचणी मनपा नि:शुल्क करणार नागपूर, ता. २० : नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाव्दारे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नुसार सुरु करावे, असे निर्देश शिक्षण विभाग मनपा, शिक्षण विभाग जिल्हापरिषद व शिक्षण उपसंचालकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत देण्यात …

Read More »

नरखेड येथे १२ वर्षिय आदिवासी बालिकेवर बलात्कार

नागपुर : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका येथे असलेल्या बोलोना गावातील एका १२ वर्षिय आदिवासी बालिकेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. एकीकडे दलित आदिवासी मुली व महिलांवर दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून त्याकडे गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या सरकार चे दुर्लक्ष असुन त्यांचे फक्त  सिने अभीनेता – अभिनेत्री कडे जास्त लक्ष …

Read More »

मनपाच्या २९ शाळा / कनिष्ठ महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून सुरु होणार

नागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सोमवार २३ नोव्हेंबर पासुन पुन: सुरु होत आहे. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतची शाळा / कॉलेज सुरु करण्याचे निर्देश निर्गमित केले होते. तब्बल आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार आहे. …

Read More »

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती म.न.पा.त संपन्न

नागपूर, ता. १९ : देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्या-या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे “राष्ट्रीय एकात्मता” दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. म.न.पा.सिव्हील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे व सहाय्यक आयुक्त …

Read More »

मास्क न लावणा-या २४० नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २०३१० व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २४० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २०३१० नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »
All Right Reserved