Breaking News

Recent Posts

शाळा महाविद्यालयांना सुट्टी नाही ‘फेक मेसेज ‘कडे दुर्लक्ष करा : जिल्हाधिकारी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि.२५ : नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. भारतीय …

Read More »

सोयाबीन शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या- सावली येथील शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

वर्धा – सुरज गुळघाने वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर आलेल्या रोगावर कृषी अधिकारी यांनी त्यांचे सर्व्हे मधून सदर पिकावर येलोमो जॅक (व्हायरस) रोगाने बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीन पूर्णता शेंगा भरण्याआधीच पाणे पिवळे होऊन शेंगा कमी प्रमाणात लागून त्या शेंगांमध्ये कुठल्याही प्रकारचा दाणा नसून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल …

Read More »

शंकरपूर कांपा रस्त्यावर लावले बेशरम चे झाड़ गावातील युवकाचा पुढाकार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/शंकरपूर:-कांपा चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले नसल्याने त्या खड्यामध्ये बेशरम चे झाडे लावून येथील युवकांनी बांधकाम विभागाचा निषेध केला आहे, चिमूर कांपा हा राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात …

Read More »
All Right Reserved