Breaking News

Recent Posts

विमा कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी

विभागीय आयुक्तांनी केले विमा कंपनीचे अपील खारीज पिकाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसुचना सुनावणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान या जोखमेच्या बाबीअंतर्गत झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीने विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाखल केलेले अपिल खारीज करण्यात आले आहे. …

Read More »

शेतकरी आत्महत्येची 20 प्रकरणे मदतीकरीता निकाली

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 29 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 20 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, …

Read More »

सर्पदंशाने शेतकरी युवकाचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे वहाणगांव वासियांचे आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून विज वितरण कंपनी कडून कृषी पंपाना रात्रौला विज दिली जाते. त्यामूळे शेतपिकाला पाणी देण्याकरीता वहाणगाव येथील शेतकरी कुमार नितिन जुमनाके या युवकास दिनांक.२३/१०/२०२३ ला रात्रौ १० :३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाल्याने …

Read More »
All Right Reserved