Breaking News

Recent Posts

दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुका येथील वाहणगांव परिसरातील घटना. चिमूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असताना, वाहणगांव परिसरात शिव मंदीराच्या बाजुला असलेल्या ठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज एका वाघाला चांगलीच महागात पडली.वहाणगांव परिसरातील सुभाष दोडके यांच्या पूर्वेस असलेल्या शेतात दोन वाघांच्या …

Read More »

नको असलेले मूल कुठेही टाकून देऊ नका

“महिला व बालविकास विभागाचे आवाहन” “1098 टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधा” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : नको असलेली गर्भधारणा झाली आणि गर्भपातही करता आला नाही, तर मग जन्माला आलेल्या मुलाचे काय करायचे, असा विचार करून ते बेवारस ठिकाणी सोडून दिले जाते. मात्र असे न करता संबंधित जन्माला आलेल्या …

Read More »

बाल दिवसाचं औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ घेऊन येत आहे बालकांसाठी ‘बर्फाची राणी’ चित्रपट

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपन शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा …

Read More »
All Right Reserved