Breaking News

Recent Posts

उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) पदावर रुजू झालेल्या मीना साळुंखे यांचा संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर यांचे कडून सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत विभाग ) पदावर रुजू झालेल्या मीना साळुंखे यांचा संगणक परिचालक संघटना जिल्हा चंद्रपूर यांचेकडून आनंदात सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक यांना असणाऱ्या स्थानिक समस्यांबाबत देखील माहिती देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक हे वरिष्ठांकडून …

Read More »

बाभुळगाव येथे जिल्हास्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ यांच्या वतीने बाभुळगाव तालुक्याचे ठिकाणी एक दिवसीय भव्य पत्रकार संमेलन शुक्रवार दिनांक 13 आक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक 11 .00 ते 4.00 वाजेपर्यंत महल्ले सभागृह बाभुळगाव ता.बाभूळगाव जि.यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष विश्वगामि पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजीत 51 स्पर्धकांचा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी:-भिसी येथील बस स्टॉप चा राजा नावाने प्रसीद्ध श्री सिध्दीविनायक सार्वजनीक गणेश उत्सव मंडळ च्या वतीने शालेय विद्यार्थासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील एक कार्य कींवा प्रसंग, स्वच्छ व सुंदर भारत अभीयान, पारंपारिक सण व उत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील एक कार्य कींवा प्रसंग, आजचे प्रगतशील …

Read More »
All Right Reserved