Breaking News

Recent Posts

जिवती तालुक्यांच्या प्रश्नावर अॅड पारोमिता गोस्वामी यांची जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिवती तालुक्यातील आदिवासींच्या प्रश्नावर निर्णय घेऊन ताबडतोब प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन केली आहे.जिवती तालुक्यात आदिवासींना अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. आॅगष्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्याचा रेशनचा कोटा अनुक्रमे नोव्हेंबर, डिसेंबर व …

Read More »

जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून साकारली 150 ग्रामीण वाचनालये

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.24 : शहराच्या ठिकाणी वाचनालये असतात. पण ग्रामिण भागात पाहिजे त्या प्रमाणात वाचनालये नाही. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून 150 वाचनालये तयार करण्यात आली. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक असून मोफत …

Read More »

वरोरा येथे कापूस उत्पादक शेतक-यांसाठी चर्चासत्र

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथील वखार महामंडळाचे प्रांगणात कापूस उत्पादक शेतकरी, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी मुल्य साखळीवर आधारित विविध विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाला कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, महाराष्ट्र राज्य …

Read More »
All Right Reserved