Breaking News

Recent Posts

वाहन चालविण्याबाबत बालकांनी पालकांचे ‘ब्रेक’ बनावे – पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेसी

34 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : टू व्हिलर चालवताय…. हेल्मेट घाला, फोर व्हिलर चालवताय…..सीटबेल्ट लावा, दारू पिऊन वाहन चालवू नका, अतिवेगाने पळवू नका…..असा तगादा पाल्यांनी त्यांच्या पालकांसमोर लावावा. रस्त्यावर वाहन चालवितांना मुलांचा हा हट्टच पालकांसाठी ‘ब्रेक’ चे काम करेल आणि त्यामुळे अपघातांची संख्या …

Read More »

367 लोकांना मिळाले मोफत विधी सहाय्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 प्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती कार्यालयामार्फत महिला, बालक, न्यायालयीन बंदी, अनुसूचित जाती व जमाती मधील लोक, औद्योगिक कामगार, आर्थिक दुर्बल घटक यांना मोफत विधीसहाय्य दिले जाते. सन …

Read More »

मराठी भाषेचा अभिमान बाळगा – जिल्हाधिकारी विनय गौडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 : भाषेवरून आपली ओळख ठरते. मराठी भाषा ही अतिप्राचीन आहे. मातृभाषेतून एखादी गोष्ट समजणे किंवा बोलणे हे अगदी सहजपणे होते. आज जागतिकीकरणाचे युग असले तरी आपल्या मातृभाषेला विसरू नका. मराठी भाषेचा अभिमान बाळगा, असे आवाहन जिल्हाधिकारी …

Read More »
All Right Reserved