Breaking News

Recent Posts

जिल्हाधिका-यांनी केली रामाळा तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 मार्च : शहरातील रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाची पाहणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सा.बा.अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता पाठबंधारे श्याम काळे, रेल्वेचे अधिकरी श्री. मूर्ती, पुरातत्व …

Read More »

शासनाची दिशाभूल केल्याबाबत ठेकेदार व अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करा – विलास मोहिनकर

उपविभागीय अधिकारी चिमूर यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक ०९/०३/२०२२ ला उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले. दिनांक.१६/०१/२०२२ ला चिमूर शहरातील सोनेगांव बेगडे ते पिटीचुआ रोड येथील बांधकाम विभागा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकामावर अवैध रेतीची तस्करी केल्याबाबत स्थळदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व …

Read More »

कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- काही महिन्यांपूर्वी एका हॉस्पिटलच्या आवारामध्ये अर्भकाच्या कवट्या आणि हाडे सापडली होती अजूनही त्या प्रकरणाचा तपास सुरूच असून अशातच नागपूरातील लकडगंज परिसरामध्ये कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील लकडगंज …

Read More »
All Right Reserved