Breaking News

घाटंजी येथे बहुजन मुक्ति पार्टीची कार्यकारिणी गठीत

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

यवतमाळ :- मूलनिवासी भवन नवीन बस स्टँड जवळ घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे मा.अशोक भोयर जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ,आर्णी विधानसभा अध्यक्ष मा.रामकृष्ण कोडापे व मा.प्रकाश वावरे जिल्हा कोषाध्यक्ष बी एम पी यवतमाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये आगामी विधानसभा संबंधी चर्चा करण्यात आली.

सभेमध्ये घाटंजी तालुका बहुजन मुक्ति पार्टीची कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी सुनील वेले बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून तर बूधाराम दडान्जे बहुजन मुक्ती पार्टी तालुका उपाध्यक्ष, सुरेश बेले बहुजन मुक्ती पार्टी तालुका महासचिव,संजयभाऊ कानिंदे बहुजन मुक्ती तालुका संघटक,कावेश शेख बहुजन मुक्ती पार्टी तालुका मिडिया प्रभारी,ऍड.रोशना युवराज आडे बहुजन मुक्ती पार्टी तालुका (महिला प्रतिनिधी) तर या सभेला युवराज आडे (रा. आ.एक. प), संतोष गवळी (रा.गु. र. क्रा.मो), अनुसया मडावी,सुनील माने,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा शासनाने मांडला खेळ

अशैक्षणिक कामामुळे शिक्षक ऑनलाईन तर,विद्यार्थी ऑफलाइन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  यवतमाळ :- ग्रामीण भागातील कष्टकरी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved