Breaking News

Blog Layout

चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी यांच्या ‘दिल मलंगी’ मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-अत्यंत मनमोहक कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी हे आघाडीचे कलावंत पाहिल्याचं एकत्र स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटात चौघांच्याही भूमिका एकदम हटके असून अधिक …

Read More »

धानोरा जि.प.शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा दुसऱ्यांदा

तालुका प्रतिनीधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील उच्च प्राथमिक केंन्द्र शाळा धानोरा येथे दि. 5/7/2023 ला शाळापूर्व तयारी मेळावा दुसऱ्यांदा घेण्यात आला या अगोदर एप्रिल महिन्यात घेण्यात आला होता, त्याच प्रमाणे धानोरा येथील रहिवासी उच्च श्रेणी मुख्याध्यापक येवती येथे कार्यरत असलेले बाबारावजी घोडे हे दि.30/6/2023 ला नियोतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट

“श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन” विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर-:दि.५-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री. महालक्ष्मी जगदंबा देवीची दर्शन घेतले.राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोराडी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी …

Read More »

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिमूर (मुले) येथे ग्रिन डे.

झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबविला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा, अभ्यंकर मैदान येथे ग्रिन डे निमित्त सकाळ वृत्त समूहाचे वतीने वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख तुळशिराम महल्ले, प्रमुख अतिथी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपअधिक्षक राकेश जाधव, नगर परिषद, चिमूर मुख्याधिकारी …

Read More »

वरोरा ते वणी महामार्गावर केवळ सात किलोमीटर अंतरावर दोन टोलबूथ

एक टोलबुथ बंद करा युवा सेनेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दोन टोलबुथ मधील अंतर किमान ४० किलोमीटर असावे असा नियम असताना त्याला वेशीवर टांगून वरोरा ते वणी या महामार्गावर सात किलोमीटर अंतरावर चक्क दोन टोलबुथ आहे. या टोलबूथच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याने यापैकी एक बंद करावा तसेच शेंबळ …

Read More »

शिवसेनेच्या नेतृत्वात बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थ्यांचे आगार व्यवस्थापक यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख इंजिनीरि गणेश चिडे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी ) येथील तब्बल 30 शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महामंडळ आगार व्यस्थापक वरोरा यांना निवेदन देण्यात आले. बोडखा येथील शालेय विद्यार्थीनि वरोरा शहरात शिक्षण …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गडचिरोलीवरून आगमन

कोराडी येथील सांस्कृतिक भवन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर, दि. ५ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे दुपारी १ वाजता गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत कार्यक्रमावरून नागपूरला परतल्या. दुपारच्या विश्रांतीनंतर राष्ट्रपती कोराडी येथील सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या …

Read More »

प्रश्न कामगारांचा मार्ग तिथे मनसेचा

जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार, मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: आज सोलारिस, जी बी एस या नामांकित असलेल्या कंपनी मधील कामगारांना गेल्या महिन्यात कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून कमी केले, त्या सर्व कामगार बंधू भगीनींनी मनसे नेते अविनाश जाधवसाहेब व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गडचिरोलीला प्रयाण

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष हेलिकॉप्टरने प्रयाण केले. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी यावेळी राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय …

Read More »

ई.व्ही.एम/व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम/व्हिव्हीपॅट मशिनची प्रथमस्तरीय तपासणी आज (दि.4) करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या देखरेखीखाली बी.ई.एल. कंपनीच्या अभियंत्यामार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन गोदाम येथे आज पासून तपासणीला सुरूवात झाली. सदर तपासणीमध्ये बैलेट यूनिट (बीयु) …

Read More »
All Right Reserved