Breaking News

Blog Layout

राजकारणापलिकडले व्यक्तिगत स्नेहसंबंध – अविनाश पाठक यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चुलत भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की यंदाही पवार कुटुंबाची दिवाळी एकत्रच होणार आहे. राजकीय संबंधात कितीही वितुष्ट आले असले तरी कौटुंबिक संबंधात …

Read More »

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य समीक्षा या उपक्रमांतर्गत ख्यातनाम कवी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपुर: अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत शाखेने आता साहित्य समीक्षा हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमात आता विविध साहित्यिकांच्या साहित्यावर समीक्षात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम दिनांक २६ ऑक्टोबर …

Read More »

दिन दुखियो की सेवा ही ईश्वर अल्लाह सेवा

नवजागरण जागरूकता व सहयोग,एकता की भावना का प्रचार विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर/पारडी:-सहयोग सामाजिक फाउंडेशन व्दारा निरंतर समाज उत्कृष्ट कार्यों की कड़ी में दिन ब दिन रचनात्मक पहलुओं व सार्थक प्रयास किया जा रहा है। ईसी परिपेक्ष्य में फाउंडेशन के कार्यकारी अध्यक्ष बंडु जी गभने व संस्थापक अध्यक्ष शेख एजाज भाई के …

Read More »

शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही – सीईओ विवेक जॉन्सन

पोलिस स्मृति दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद पोलिसांना श्रद्धांजली …

Read More »

जिल्हा कारागृहात तणावमुक्ती व्यवस्थापन व योगासन या विषयावर मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. कारागृहातील बंद्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पूर्व विभाग नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनात स्ट्रेस रिलीज फाउंडेशन, पुणे …

Read More »

नवरात्रोत्सवानिमित्त रॅली दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : चंद्रपुर शहरात 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिरापासुन नवरात्रोत्सवानिमित्त रॅली निघणार आहे. सदर रॅली माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली पर्यंत …

Read More »

‘सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचरा, टाकलेलं – कुजलेलं अन्न, प्लास्टिक, बाटल्या, रत्यावर मारलेल्या पिचकाऱ्या, स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील सांडपाणी, फुटलेली – तुंबलेली गटारे, कुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका …

Read More »

सफारी गेटसाठी विहिरगांव वासियांनी दिले डॉ.सतिश वारजुकर यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा विरगाव हे अति दुर्गम आदिवासी मागासवर्गीय खेडे गाव आहे विहिरगाव येथील लोकसंख्या अंदाजे १५०० असून त्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप प्रमाणात आहे वीहिरगाव मध्ये रोजगाराच्या अन्न दुसरा कोणताही साधन नाही त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणे यासाठी रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. विहिरगांव येथे …

Read More »

बोथली खानगांव राष्ट्रीय महामार्गावर अपघात

स्विफ्ट डिझायर कार ने दिली दूचाकी गाडीला धडक दोन जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:– चिमूर – वरोरा रोडवरील बोथली – खानगाव जवळ स्विफ्ट डिझायर कारने दुचाकी वाहनास धडक दिल्याने अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की MH-34, BU-9247 क्रमांकाच्या गाडीने एकनाथ वामन गजभिये वय वर्षे 40 व …

Read More »

जिल्ह्यात “बालविवाह मुक्त भारत” अभियान

विविध कार्यक्रम व कॅन्डल मार्च रॅली काढून अभियानाची जनजागृती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्याकरीता रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदय) गडचिरोली यांच्या “असेस टु जस्टिस प्रकल्प” च्या माध्यमातून जिल्हयातील 4 तालुक्यांतर्गत प्रत्येक गावात जनजागृतीपर कार्यक्रम तथा कॅन्डल मार्च रॅली काढून शाळांमध्ये जनजागृती …

Read More »
All Right Reserved