Breaking News

Blog Layout

व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनाच्या तयारीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला आढाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/बारामती,ता.11:- व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था आदींची पाहणी केली.बारामतीत नुकतेच व्हाईस …

Read More »

विरार शहरात छत्रपती शिवरायांच्या जयघोष करत शिवसेनेचा दिपोत्सव जल्लोषात संपन्न

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ विरार-शिवसेना मनवेलपाडा विभाग शाखेच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात संपन्न झाला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विरार शहरातील मनवेलपाडा तलाव येथे २० x २० फुटाचा …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम द्या – प्रहार सेवक विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक रोगांच्या प्रादुर्भावामुळे संपल्यात जमा झाले. हा रोग झपाट्याने पसरत असल्या- ने शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन पीक ऐन जोमात असताना नुकत्याच आलेल्या अनोळखी रोगाला बळी पडले आहे.या रोगाची लक्षणे झाडे पिवळी पडणे व संपूर्ण …

Read More »

आराध्या शिंगोरेनी साकारली सज्जनगड व शिवनेरी किल्याची प्रतिकृती

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण भंडारा:-दिवाळीच्या दिवसात शालेय विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांचे किल्ले तसेच इतिहास माहित व्हावा या उदेशाने तीन वर्षीय आराध्या शिंगोरे नी सज्जनगड व शिवनेरी किल्याची प्रतिकृती साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांचे किल्ले तसेच इतिहास माहित व्हावा या …

Read More »

जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे जनजातीय गौरव दिवस

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्यातील चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त जनजातीय गौरव दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला आयु. वामनराव गजभिये यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन …

Read More »

शंकरपूर ग्रामपंचायत ने राबविली सरपंच भाऊबीज योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/शंकरपूर:-येथील ग्रामपंचायत च्या वतीने गावातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे मागील तीन वर्षापासून येथील महिलांसाठी व अपंग लोकांसाठी सरपंच भाऊबीज मानधन योजना राबविण्यात आली या योजनेचा शुभारंभ भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला,या कार्यक्रमात विधवा ,65 वर्षावरील महिला लाभार्थ्यांना व अपंग लाभार्थ्यांना मानधन देण्यात आले या …

Read More »

सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी

अशोक सराफ, सुबोध भावे, उपेंद्र लिमये, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अल्ट्रा झकासवर प्रेक्षकांच्या भेटीस मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील …

Read More »

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनाच्या तयारीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अधिवेशनाची तयारी अंतीम टप्यात. दोन दिवस दीड हजार पदाधिकारी करणार विचारमंथन. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था आदींची पाहणी केली. …

Read More »

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत हे नियुक्तीपत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी महेंद्र निंबार्ते यांना दिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून महेंद्र निंबार्ते यांनी काम केले. २००५ ते २०१६ या …

Read More »

दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुका येथील वाहणगांव परिसरातील घटना. चिमूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असताना, वाहणगांव परिसरात शिव मंदीराच्या बाजुला असलेल्या ठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज एका वाघाला चांगलीच महागात पडली.वहाणगांव परिसरातील सुभाष दोडके यांच्या पूर्वेस असलेल्या शेतात दोन वाघांच्या …

Read More »
All Right Reserved