Breaking News

बोथली खानगांव राष्ट्रीय महामार्गावर अपघात

स्विफ्ट डिझायर कार ने दिली दूचाकी गाडीला धडक दोन जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:– चिमूर – वरोरा रोडवरील बोथली – खानगाव जवळ स्विफ्ट डिझायर कारने दुचाकी वाहनास धडक दिल्याने अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की MH-34, BU-9247 क्रमांकाच्या गाडीने एकनाथ वामन गजभिये वय वर्षे 40 व सौ. बेबीनंदा एकनाथ गजभिये वय वर्षे 37 राहणार बाम्हणी हे चिमूर वरून वरोरा येथे दुचाकी वाहनाने निघाले असता. मागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर MH-49 , AS-2217 या गाडीने धडक दिल्याने अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले. धडक देऊन गाडी चालक फरार झाला. अपघाताची माहिती नागरिकांना होताच ताबडतोब जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले.चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved