Breaking News

TimeLine Layout

September, 2020

  • 23 September

    ट्रकच्या धडकेत एकाचा पाय निकामी तर दुसरा गंभीर जखमी

    जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा, चिमूर रोडचे राष्ट्रीय महामार्गाचे काम एस.आर. के. कंट्रक्शन कंपनीकड़े आहे परंतु चांगल्या डाबंरीकरण रोडचे खोड़काम करुण रस्त्याचे तीन तेरा करण्यात आले आहे. ही कंपनी जनतेच्या कोणत्याही सत्कार्यासाठी नसुन येथील परिसरातील जनतेच्या जीवावर उठली असल्याचे चित्र दिसुन येत आहे. आज २३ सप्टेंबरला दुपारच्या …

    Read More »
  • 23 September

    बार लुटने वाले आरोपीयो को वस्त्र उतार कर थाने ले आयी पुलिस

    मंगलवार रात जरीपटका थानाअंतर्गत रॉयल बार मे हुयी थी लुटपाट की घटना नागपुर : नागपुर के जरीपटका पुलिस का एक वीडियो सामने आया है, दरअसल मंगलवार देर रात नागपुर के जरिपटका स्थित रॉयल बियर बार में तलवार और अन्य हथियारों की नोक पर 6 अपराधियों ने लूट पाट की थी …

    Read More »
  • 23 September

    मास्क न लावणा-या २५७ नागरिकांकडून दंड वसूली

    आतापर्यंत २०९२ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवार (२३ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७५६२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

    Read More »
  • 23 September

    चिमुर प्रशासकीय भवनात आढळले कोरोना पाँझिटिव्ह

    जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत एक परिचर व ग्रामपंचायत रोजगार सेवक (मग रोहयो) विभाग यांचे कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आल्याने पंचायत समितीचे कार्यालय दि.23 ते 25 सप्टेंबर पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी यांनी घेतला आहे. गटविकास अधिकारी यांचे …

    Read More »
  • 22 September

    मास्क न लावणा-या २२० नागरिकांकडून दंड वसूली

    मागील आठ दिवसात १८३५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (२२ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७३०५ नागरिकांविरुध्द …

    Read More »
  • 22 September

    जिल्ह्यात आज 1662 रुग्णांना डिस्चार्ज,1273 पॉझिटिव्ह तर 54 मृत्यू

    नागपूर दि. 22 :- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण हे 83 टक्के असून नागपूरकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. आज 1662 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर 1273 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (66380) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 55212 झाली आहे. …

    Read More »
  • 22 September

    नागपूर – भंडारा महामार्गाची दुरूस्ती आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार

    भंडारा : वाढीव टोलवसूली संदर्भात फेरलेखापरिक्षणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे आदेश मुंबई दि. २२ – भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकाम खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने टोल वसूली करण्यात आली आहे. तसेच टोलवसुलीसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. प्रथमदर्शनी टोलवसूलीचा उपलबध तपशील लक्षात घेता बांधकाम …

    Read More »
  • 22 September

    कृषी विधेयक तत्काळ रद्द करा- शरद पवार

    मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली असून ही विधेयके तात्काळ रद्द करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. ही विधेयके सादर होत असताना विरोधकांना काही आक्षेप होते, पण सत्ताधाऱ्यांनी काम रेटून नेण्याचा‌ प्रयत्न केला, अशी टीका …

    Read More »
  • 22 September

    डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने महान विचारवंताला मुकलो – डॉ. नितीन राऊत

    नागपूर, दि.22 सप्टेंबर : सुप्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ व साहित्य जगात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अचानक निर्वाण, मनाला चटका लावून गेले आहे, अश्या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपली शोक संवेदना व्यक्त केली …

    Read More »
  • 22 September

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली

    उत्तम भाष्यकार, चळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला मुंबई दि. २२ :- महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून …

    Read More »
All Right Reserved