Breaking News

TimeLine Layout

February, 2024

  • 3 February

    निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान

    मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महागौरव 2024 हा पुरस्कार सोमवार दिनांक 29 जानेवारीला कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.जनसंपर्क आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात …

    Read More »
  • 2 February

    वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

      अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया बिनधास्त सर्रासपणे खुलेआम दैनंदिन राजाश्रय असल्यासारखे मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जंगलातुन तसेच उमा नदी पात्रातून केली जात आहे. आताची ताजी घटना दिनांक. २४/०१/२०२४ ते २५/०१/२०२४ ला झीरे बाबु नावाच्या रेती माफिया व सहकारी सोनू धाडसे …

    Read More »
  • 2 February

    छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र, जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याचा सल्ला

    जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक:-छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रम ची सुरुवात पसायदान ने करण्यात आली. छावा जनक्रांती संघटना …

    Read More »
  • 1 February

    गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा -जिल्हाधिकारी विनय गौडा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या …

    Read More »
  • 1 February

    शेवगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

    विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव ता. 31 जानेवारी 2023 अनंत श्री विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज याचा पादुका दर्शन सोहळा खंडोबा मैदान, शेवगाव येथे 5 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक 09:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी …

    Read More »
  • 1 February

    स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना : प्राचार्य सदाशिव मेश्राम

    बरडघाट येथे वार्षिक स्नेहसंमेलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते.त्यामुळे गावातील शाळा टिकल्या पाहिजे. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. यातून …

    Read More »
  • 1 February

    यवतमाळ येथे स्वतंत्र मजदुर युनियन जिल्हा शाखा कार्यकारणी गठित

    जिल्हाध्यक्ष चंद्रमनी लोखंडे तर उपाध्यक्ष रत्नपाल डोफे यांची निवड जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-लॉर्ड बुद्धा टी व्ही कार्यालय यवतमाळ येथे आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता स्वतंत्र मजदुर युनियन ची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस.पाटिल साहेब होते.यावेळी …

    Read More »

January, 2024

All Right Reserved