Breaking News

खळबळ जनक घटना -पेट्रोल टाकून मुलीला जाळण्याचा प्रयत्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भद्रावती शहरामध्ये या घटनेनंतर चांगलीच खळबळ माजली आहे.

ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे,

आरोपी सिध्दांत भेले आणि अल्पवयीन मुलगी एकाच वार्डातील रहीवाशी असून सिध्दांतने मुलीला प्रेमाचा प्रस्ताव मांडला असता मुलीने प्रेमास नकार दिल्याने मनात राग धरून ठेवला व मुलीला जाळण्याचा उद्देशाने कटस्तान रचून एका बॉटल मध्ये पेट्रोल आणले व तिच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करीत असतांना घरच्यांनी धाव घेत मुलीला वाचविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपी सिध्दांत भेले असून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved