नागपुर :- नागपुर जिल्हातील कुही तालुक्यातुन 16 कि.मी अंतरावर असलेले डोंगरगाव शिवार येथे आज सोमवार सकाळी 7 -8 वाजताच्या सुमारास 2 शव आढळुन आले स्थानीय नागरीकांनी पोलीसांना सुचना दिली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठुन दोन्ही मृतकांचे पंचनामा करुन शव पोस्टमार्टम करीता पाठविले. मृतकांचे परीजनांचा शोध घेतला असता परीजनांचा सोबत मृतकांची सुद्धा …
Read More »शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन
शासकीय इतमामात अत्यंसंकार बंदुकीच्या सात फेऱ्या नी मानवंदना काटोलकरांनी दिला साश्रु नंयनांनी निरोप नागपूर, दि.16 : जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई याच्या पार्थिवावर शासकीय इमामात मंत्रोपचाराने अत्यंविधी पार पडला. यावेळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद विरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी …
Read More »शहीद जवान भूषण सतईवर लष्करी इतमामात मानवंदना
ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या परेड ग्राऊंडवर गार्ड ऑफ ऑनर राज्य शासनातर्फे पालकमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली नागपूर, दि.16 : जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली. राज्य शासनातर्फे राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी: संजय राऊत
मुंबई: “महाराष्ट्रात उद्यापासून मंदिरं आणि सर्व प्रार्थनास्थळं उघडण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्यांनी काही सूचना केल्या. तसेच ही श्रींची ही इच्छा असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून देशात जे वातावरण होतं त्यामध्ये मंदिरंही बंद करावी लागली. पण देवाचे आशीर्वाद महाराष्ट्रावर होते, त्यामुळे आपण …
Read More »पं.जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त म.न.पा.व्दारे अभिवादन
नागपुर :- भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती प्रित्यर्थ मनपा मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासिक इमारतीमध्ये पं.जवाहरलाल नेहरु यांच्या छायाचित्राला अतिरिक्त आयुक्त श्री संजय निपाने, सहाय्यक आयुक्त श्री महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, आणि राजेश वासनिक यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने …
Read More »माजीमंत्री रमेशचंद्रजी बंग यांचे हस्ते हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पत्रकारांचा सत्कार
नागपूर :- कोरोनाकाळात डॉक्टर, नर्स, पोलीस,सफाई कर्मचारी मोलाचे योगदान देणार्या पत्रकाराचा सुध्दा सत्कार माजीमंत्री रमेशचंद्रजी बंग यांच्याहस्ते आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी हिंगणा तालुक्यातील स्व.देवकीबाई बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिवाळीचे औचित्य साधून, कोरोना काळात स्वत:सह परिवाराच्या जिवाची चिंता न करता पत्रकारांनी वृतसंकलन करून जनतेला न्याय मिळवून देण्यासह …
Read More »मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे
पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी …
Read More »मांग-गारुडी समाजातील चिमुकल्यांसोबत नागपूर सिटिझन्स फोरमची अनोखी दिवाळी
नागपुर :- एक पणती माणुसकीची, तुमच्या आमच्या आपुलकीची असा संदेश देत नागपूर सिटिझन्स फोरमने मांग गारुडी समाजातील चिमुकल्यांसोबत अनोखी दिवाळी साजरी केली. नगरसेवक नागेश मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून या मुलांना दिवाळीचे महत्व सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुहीक गीत, …
Read More »आचारसंहिता भंग करण्यासंदर्भात मनपाची कारवाई
संपूर्ण शहरातील १६८ बॅनर हटविले नागपूर, ता. ११ : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त नागपूर विभागात आचारसंहिता लागू आहे. या काळात कुठल्याप्रकारची नियमांच्या विपरीत वागणूक दिसून आल्यास कारवाई सुरू आहे. नागपूर शहरामध्येही महानगरपालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रचार करणारे, संस्था तथा व्यक्तींचे …
Read More »मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध – रवींद्र ठाकरे
नागपूर, दि.11: विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणूक अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी पालन करावे, पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची अंतिम यादी 12 नोव्हेंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. छत्रपती सभागृह …
Read More »