Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (६ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात …

Read More »

आदित्य हिरोतर्फे मनपाच्या डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट नागपूर, ता.०६ : सध्या नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात डॉक्टर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रं दिवस कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना सुध्दा सुरक्षा मिळावी यासाठी हिरो मोटो कॉर्प सीएसआर प्रोग्राम अंतर्गत कंपनीच्या वतीने आदित्य हिरो …

Read More »

नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत

नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत नागपूर, दि. 5 : नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. नारा जैवविविधता उद्यान निर्मितीबाबत …

Read More »

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Read More »

राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण 82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा

मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व …

Read More »

सुधारित  एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट

नागपूर दि .5 विदयुत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत.कोरोना काळात विदयुत विभागाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये .सर्वानी लसीकरण करून आपले व समाजाचे कोविडपासून रक्षण करावे ,असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले. खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांनी आज …

Read More »

यशवंत स्टेडीयम अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार – डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 05 : यशवंत स्टेडीयमचे अद्ययावतीकरण करुन 20 हजार प्रेक्षक क्षमता असणारे अद्ययावत स्टेडीयम बांधण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम व गेस्ट हाऊस व पार्किंगचा समावेश राहणार आहे. या अद्ययावतीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत …

Read More »

सर्व योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना : डॉ. नितीन राऊत

  नागपूर दि. ५ एप्रिल शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पूरक व पाठपुरावा करणारी यंत्रणा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्याचे संकेत ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी यासाठी नागपूर जिल्हा अग्रेसर रहावा. सामाजिक न्याय, कौशल्य …

Read More »

सर्व योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना : डॉ. नितीन राऊत

    नागपूर दि. ५ एप्रिल शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पूरक व पाठपुरावा करणारी यंत्रणा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्याचे संकेत ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी यासाठी नागपूर जिल्हा अग्रेसर रहावा. सामाजिक न्याय, …

Read More »
All Right Reserved