दहा झोन अंतर्गत ५१ नवीन लसीकरण केंद्र होणार सुरू होणार
नागपूर, ता.०५ : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हादवे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकुण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १० लसीकरण केंद्र सोमवार (ता. ५) पासून सुरू करण्यात आले. २६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री …
Read More »प्रकाश भोयर यांनी प्रन्यास विश्वस्त पदाचा पदभार स्वीकारला
प्रकाश भोयर यांनी प्रन्यास विश्वस्त पदाचा पदभार स्वीकारला
Read More »मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (५ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. …
Read More »सोशल मीडियांवरील अफवांपासून दूर राहा, डॉक्टरांचा सल्ला घ्या ‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ’फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद
सोशल मीडियांवरील अफवांपासून दूर राहा, डॉक्टरांचा सल्ला घ्या ‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ’फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद नागपूर, ता. ५ : कोव्हिड विषाणू आणि त्यामुळे आलेली आपत्ती हे सत्य आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या आणि गैरसमज पसरविणाऱ्या संदेशांपासून सावध राहा. थोडा जरी ताप …
Read More »झिरो माईल्सचे ऐतिहासिक महत्त्व सौंदर्यीकरणात अधोरेखित व्हावे : डॉ. नितीन राऊत
नागपूर संपूर्ण भारताच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नागपूर शहराचे ऐतिहासिक आणि इंग्रजकालीन महत्त्व झिरो माईल्समुळे आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सौंदर्यीकरणात नागपूरची भव्यता, नागपूरचे स्थळ महात्म्य आणि नागपूरचा इतिहास ठसठशीतपणे दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले. “प्रत्येक शहराला एक इतिहास असतो. …
Read More »अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. १ :
अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. १ : नागपूरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामासाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. …
Read More »४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ८६ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था
४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ८६ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था
Read More »पाचपावली येथे डीसीएचसी सुरु महापौरांनी केले उदघाटन
पाचपावली येथे डीसीएचसी सुरु महापौरांनी केले उदघाटन नागपूर, महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ केयर सेंटर (DCHC) पाचपावली चे उदघाटन केले. या सेंटरमध्ये ७२ खाटांची व्यवस्था कोव्हिड रुग्णांसाठी केली आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय …
Read More »मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३६९६३ व्यक्तिं विरुध्द कारवाई
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३६९६३ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही …
Read More »