Breaking News

महाराष्ट्र

आदर्श युवक विकास मंडळ, राळेगाव द्वारा आयोजित R.P.L-2क्रिक्रेट खासदार चषक २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव येथे आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव, व्दारा R.P.L -2 क्रिक्रेट खासदार चषक २०२५ सामण्याचे बक्षीस वितरण सोहळा दिनांक १८-१-२५ रोज शनिवारल संपन्न झाला.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यांच्या …

Read More »

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

  मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे …

Read More »

ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक दुचाकी चालकाचा मृत्यू

चिमूर मासळ जाणाऱ्या मार्गावरील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक. १७ जानेवारी २०२५ ला सायंकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास मृतक अनिल देवराव जाधव वय २२ वर्षे राहणार शिसा मासा,पोस्ट डोंगरगाव तालूका अकोला जिल्हा अकोला येथील असून चिमूर येथे सूरू असलेल्या नळ योजनेच्या कामावर कामगार मजूर म्हणून ठेकेदार मदन शेषराव …

Read More »

विकासकामांमधील कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे

▪️अंगणवाडी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांना जीओ टॅगिंग आवश्यक विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर, दि. 17 :– लोकप्रतिनिधी म्हणून लोक कल्याणाच्या योजना साकारून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यापर्यंतची धोरणात्मक जबाबदारी ही लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही स्वीकारली आहे. शासन सर्वसामान्यांसाठी ज्या योजना आखते ती कामे पूर्णत्वास नेणे, त्या कामातील गुणवत्ता, दर्जा राखणे यासाठी …

Read More »

रेती माफियामध्ये खडबळ-तहसीलदारांची रेती माफियांवर धडक मोहिम सुरु

” वडाळा पैकु येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पाठलाग करून पकडला ट्रॅक्टर “ ” चिमूर तहसील कार्यालय येथे ट्रॅक्टर जप्त “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असून दिनांक. १६/०१/२०२५ ला सावरगाव नेरी मार्गावर रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला …

Read More »

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी मारल्याने मजुराचा घटनास्थळीच मृत्यू

घटनास्थळी बघ्यांची मोठया प्रमाणावर गर्दी – चालक घटनास्थळावरून पसार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील सावरगाव नेरी मार्गावर पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर सावरगाव येथे रेती खाली करून परत रेती भरायला नेरी मार्गाने जात असतांना चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर शेतात पलटी …

Read More »

चिमूर शहरात प्रथमच ब्राह्मण महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने केला आगळीवेगळा कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संक्रांतीचा उत्सव हा महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते. हाच आनंद द्विगुणित करण्याकरिता ब्राम्हण समाजातील महिलांनी एकत्रित येऊन ब्राम्हण महिला समाज कमिटी स्थापन करून सर्व समाजाला सामील करून एकत्रित आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ साजरा केला.मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सन आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर …

Read More »

अर्थशास्त्र विभागाद्वारे डिजिटल बँकिंग पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील जामगाव येथील डॉ.प्रा मोरेश्वर नन्नावरे यांच्या डिजिटल बँकिंग या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट जिल्हा अकोला येथे नुकतेच संपन्न झाले, चिमूर तालुक्यातील जामगाव येथील डॉ.प्रा.मोरेश्वर नन्नावरे श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट जिल्हा अकोला येथे प्राध्यापक आहेत.डॉ.नन्नावरे …

Read More »

गावकऱ्यांचा मोर्चा पोलीस स्टेशन येथे धडकला

भिसी पोलीस स्टेशन येथे पाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल अल्पवयीन बालीकेवर ४० वर्षीय युवकाचा अत्याचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील गजबजलेल्या भिसी येथे ४० वर्षे वयाच्या नराधमाने एका अल्पवयीन बालीकेला चाकलेटचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना रविवारला अंदाजे तीन वाजताचे सुमारास उघडकीस आली. पिढीत बालीकेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून …

Read More »

राष्ट्रसंतांना अभिवादन; गोपाळकाल्याने गुंफा यात्रा महोत्सवाची सांगता – तपोभुमित उसळला गुरुदेव भक्तांचा महासागर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- विदर्भाची पंढरी समजली जाणारी वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पदस्पशनि पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा येथे ६५ व्या गुंफा गोंदेडा यात्रा महोत्सवाला नऊ जानेवारीपासून सुरवात झाली.सोमवारला कीर्तन गोपाळकाला.मान्यवरांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाने यात्रा महोत्सवाची सांगता झाली. शेवटच्या दिवशी तपोभूमीत लाखो भक्तांनी वंदनीय महाराजांच्या तपोभूमीचे दर्शन घेतले.वंदनीय राष्ट्रसंतांच्या तपोभूमीत सोमवार …

Read More »
All Right Reserved