Breaking News

महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ता.उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांचे आमदार राजुभाऊ तोडसाम यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:- बोरगांव (कडू) येथील अतिक्रमण असलेली जागा भोगवट वर्ग २ मध्ये असल्यामुळे बोरगांव येथील त्या अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना शासनाच्या कुठल्याच योजनाचा लाभ घेता येत नाही आहे.बोरगांव मधील अतिक्रमनाचे एकूण ३ प्रकरणे आहे ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील ६ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु याकडे शासकीय …

Read More »

खुटाळा येथिल घटना, गावकऱ्यांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पकडले ट्रॅक्टर

तहसीलदार तथा पटवारी यांनी केला पंचनामा – चिमूर तहसील ला ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – दिनांक २४/०१/२०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना खुटाळा येथील गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून तलाठी उमरे व तहसीलदार राजमाने यांच्या ताब्यात दिले असून सदर ट्रॅक्टर मालक मनोज नागपुरे यांच्या …

Read More »

राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम उद्या

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या शनिवार २५ जानेवारीला जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दुपारी १२ वाजता गादा रोड अजनी येथील विश्वरंजन सभागृहात, त्यानंतर दुपारी १.३० वाजता गुमथळा येथील ग्रामपंचायत …

Read More »

पराठीच्या पिकात पट्टेदार वाघाचा ठिय्या – नागरिकांची मोठी गर्दी

वनविभाग व पोलिस पथक दाखल – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- पराठीच्या पिकात वाघ निघाल्याची माहिती होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने वाघ बघण्यासाठी गर्दी केली.घटनेची माहिती मिळताच वण विभाग व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.चिमूर मासळ रोड वरील पराठीच्या पिकात पट्टेदार वाघ असल्याचा प्रकार गुरुवारी …

Read More »

चिमूर पोलीसांनी चार ट्रॅक्टरवर धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सध्या रेती तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिमूर पोलीस अत्यंत सक्रिय झाले असून दिनांक. २२/०१/२०२५ ला रात्री १०:३० ते ११ वाजताच्या सुमारास गस्तीच्या वेळेस रेती माफियांवर पाळत ठेऊन हरणी खुटाळा मार्गाने पाठलाग करून चार ट्रॅक्टर …

Read More »

पांढरकवडा पोलिसांची कारवाई कतलीसाठी जाणा-या ५६ गोवंशाची सुटका

गोवंश तस्करीचा ट्रक सोडून चालक पसार जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- नागुपर ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरुन हैद्रबाद येथे कतलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवडा या गावाजतवळ सापळा रचला होता. पोलिसांनी गोवंश घेवून जाणा-या वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. यावेळी …

Read More »

अखेर शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या मागण्यांची मंत्रालयात दखल

सरकारचा शेतरस्त्यांचा परिपूर्ण शासणनिर्णय बनल्यावर प्रशासनसोबत राहू- शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ) शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांना शासननिर्णयात घेवू- महमुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष प्रतिनिधी-श्रीगोंदा श्रीगोंदा :- राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबत शेतरस्त्यांचा प्रश्न ज्वलंत बनत चालला अजुन या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद …

Read More »

रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल : ‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून

विशेष प्रतिनिधी-मुंबई मुंबई :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून ‘मिशन अयोध्या’ हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे …

Read More »

शैक्षणिक सहल निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- केळापूर तालुका येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा आकोली बु येथील विद्यार्थी यांची शैक्षणिक सहल नागपूर येथे आयोजीत करण्यात आली होती.सकाळी ६ वाजता शाळेतून अतिशय उत्साहात ४४ विद्यार्थी व चार कर्मचारी यांच्यासह बसणे प्रस्थान करण्यात आले.सर्वप्रथम जामठा येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला भेट देऊन …

Read More »

नगरपरिषद ने चिमूर शहरातील अतिक्रमणावर चालविला बुलडोझर

गोरगरिबांचे बुडाले रोजगार, दुकानदारांवर आली उपासमारीची पाळी नगर परिषद अतिक्रमण धारकांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून देणार का ? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज दिनांक. २० जानेवारी २०२५ ला नगर परिषदेचा अतिक्रमण धारकांच्या दुकानावर बुलडोझर चालविण्यात आला.चिमूर नगर परिषदेने अतिक्रमण धारकांना २ नोटीस बजावली असून …

Read More »
All Right Reserved