जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले असून तळोधी नाईक येथे ३० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम झालेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तळोधी नाईक येथे विविध ठिकाणी आमदार बंटी भांगडिया यांचे औक्षण करण्यात आले. मासळ जिल्हा परिषद …
Read More »शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर येथील नागरिकांनी पकडला असून ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रॅक्टर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. दिनांक 18/09/2024 रोजी मौजा सिरपूर येथे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय सिरपुर येथे नागरिकांनी 1 ब्रास रेती भरलेला ट्रॅक्टर …
Read More »गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा शासनाने मांडला खेळ
अशैक्षणिक कामामुळे शिक्षक ऑनलाईन तर,विद्यार्थी ऑफलाइन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे म्हणून स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा काढण्यात आल्या त्याच गावाची लोकसंख्या थोडी वाढल्यानंतर काही खाजगी शाळां त्या ठिकाणी सुरुवात झाली. परंतु नवीन सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षक ऑनलाइन राहत असून …
Read More »महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सदस्यता नोंदणी ला प्रारंभ
वणी येथे प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची पत्रकार परिषदेतून माहिती भाजप हा महिलाविरोधी आणि अत्याचार करणाऱ्यांना मदत करणारा पक्ष आहे – संध्या सव्वालाखे जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- भारतीय जनता पार्टी महिला विरोधी पक्ष आहे. भ्रष्ट आणि जुलमींना संरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांचा भाजप …
Read More »विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या
शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी गोंडवाना विद्यापीठाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.विद्यापीठाने ५ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अडचणीत …
Read More »गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे सन उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी बंदोबस्त करण्यासाठी चिमूर पोलिस नेहमी सज्ज असतात. त्याच अनुषंगाने गणेशोत्सव. ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी रुठ मार्च काढला.या रूट मार्चला हुतात्मा स्मारक चिमूर येथून सुरुवात झाली. त्यानंतर इंदिरा …
Read More »ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. नागपूर जिल्हयातील मुस्लीम धर्मीयांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीसबंधी मुस्लीम बांधवांसोबत सल्लामसलत करुन …
Read More »मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, ता.पाथर्डी येथील वृध्दाचे खुनासह इतर 14 ( दरोडा, जबरी चोरी व घरफोडी मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे हे त्यांचे राहते घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपीनी त्यांच्या गोठयातील शेळया व कोंबडया चोरी करीत असताना मयत मच्छिंद्र ससाणे …
Read More »आ.राणे यांच्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवाकडून निषेध
मुस्लिम एकता तर्फे चिमूर शहरात जाहिर निषेध मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आ. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत कारवाई करुन गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी चिमूर येथील मुस्लिम समाजातर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी,अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 1 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात मुस्लिम समाजाचे …
Read More »चालू व थकीत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्याना ईश्वर चिट्टी द्वारे बक्षिसांची सोडत -चिमूर नगरपरिषदेचा उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्षेत्रातील मालमत्ता धारक यांना थकीत व चालू मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांनकरिता प्रोत्साहन बक्षिसे ईश्वर चिट्टी पद्धतीने सोडत कार्यक्रम सावित्रीबाई फुले सभागृहात मुख्याधिकारी डॉ सुप्रिया राठोड यांचे उपस्थित घेण्यात आला या कार्यक्रमात ईश्वर चिट्टी द्वारे 15 मालमत्ता धारकांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.सन 2023-24 …
Read More »