शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते गौरव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- तालुक्यातील ग्रामपंचायत कढोली येथील राजेश रमेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचा गौरव करण्यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती तर्फे नवनियुक्त पोलीस यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा शहरातील होतकरू व मेहनबतीच्या जोरावर संघर्ष मय प्रवास करणारा आशिष हिरामण शेळकी यांची नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाली.आशिष यांचे शिक्षण व संघर्ष मय जिवन वरोरा शहरांत आनंदवन च्या ग्राउंड वर गेले. भरती आली कि ग्राउंड वर कसरत, रनिंग करणे व वाचलायलय मध्ये …
Read More »शेतकऱ्यांना जर त्रास झाला तर बँकेला कुलूप लावू
स्लॅग:-शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी सूनविले बँक प्रशासनास खडे बोल वर्धा – सुरज गुळघाने तरोडा:- शेतकऱ्यानां नेहमीच अपमानित करीत कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवने ,शासकीय योजनेची अमलबाजवणी न करता शेतकऱ्यांना वेठीस धरने हा नित्याचाच प्रकार पंजाब नॅशनल बँक तरोडा येथे सुरू होता. या बाबत बँकेच्या वरीष्ठना अनेकदा लेखी तक्रार देऊन सुद्धा …
Read More »श्री बाबा रामदेव जन्मोत्सवाचा जम्मा जागरण संपन्न
“छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे” व “गोविंदा – गोविंदा” च्या जयघोषाने चिमूर क्रांतीनगरी दुमदुमली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या कलस यात्रेत “छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे” या जयघोषनेने संपूर्ण चिमूर क्रांतीनगरी दुमदुमली. श्री रामदेवबाबा भक्त मंडळच्या वतीने दिनांक ४ …
Read More »राष्ट्र सेवा दलाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल चिमूरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इयत्ता पाचवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.साने गुरुजींचे जीवन चरित्र,श्यामची आई यापैकी एका विषयावर विद्यार्थ्यांना सुवाच्य अक्षरांत …
Read More »नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून ०५ सप्टेंबर रोजी स्वीकारला.डॉ. संजय कोलते हे यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कार्यरत होते. त्यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व …
Read More »मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग
एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचार मोहिमेला जोमाने सुरुवात केली आहे. जिवतोडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दावेदारी प्रस्थापित करत जोरदार तयारी सुरू केली आहे. …
Read More »चिमूर नगरीत भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात संपन्न
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतीक समिती द्वारा दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजित पहिले पारितोषिक जय शितला माता मंदिर ग्रुप बाबुपेठ चंद्रपूर यांनी जिंकले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर नगरीत आज दिनांक.०४/०९/२०२४ बुधवार ला चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतिक समिती चिमूर द्वारा आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य भव्य …
Read More »चिमूर नगरीत शेतकरी बांधव आज करणार आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया यांचे सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भाजप महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले असतांना चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळाला. त्यात आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा ठरल्याने शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार कार्यक्रम आज दिनांक ५ सप्टेंबर दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे …
Read More »२ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन फरार आरोपींना पोलीसांनी सापळा रचून केले जेरबंद
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की प्रविण विक्रम बुधवंत यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी भगवानबाबा व्ही.के. ट्रेड्रीग सोलुशन नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे ऑफीस लाडजळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर येथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- ६०८/२०२४ भादवि कलम ४२०, ४०९, ४०६, …
Read More »