Breaking News

Daily Archives: October 22, 2021

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला गुन्हा दाखल

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- एका महिलेने चक्क पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या २१ वर्षीय महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले होते. व महिलेचा असा आरोप आहे की पतीने तिला मारहाण केली असून तिचे घाणेरडे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले. या प्रकरणी …

Read More »

प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीसाठी कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम

ईच्छुक पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 ऑक्टोबर: कोविडच्या पार्श्वभुमीवर प्रशिक्षीत मनुष्यबळासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण युवक-युवतींना देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त भय्याजी …

Read More »

जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 ऑक्टोंबर: शासनाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज, मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अधिन राहून दि. 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जारी केले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील अम्युझमेंट …

Read More »
All Right Reserved