Breaking News

Daily Archives: October 18, 2021

दृग्धामना येथे १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्गावरील आठवा मैल पासून ३ किलोमीटर अंतरावर स्थित दृग्धामना ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवारी दुपारी एका १२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू ने क्षेत्रात खळबळी व शोक निर्माण झाल्याचे दिसून आले.ग्रा.पं.दृगधामना चे उपसरपंच बंडू गजभिये यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,मृतक बालकाचे नाव सुरज नाशिक रामटेके असून …

Read More »

शेतात पेरलेले सोयाबीन अजूनही हिरवेगार शेतकऱ्याचे मोठे नुकसान

कृषी अधिकारी पं स.चिमूर यांचेकडे तक्रार दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या सरडपार शिवारातील शेतात पेरलेले सोयाबीन अद्यापही हिरवेगार असल्याने शेतकऱ्यांने आश्चर्य व्यक्त केले आहे, नेरी येथील रहिवासी अशोक तिडके यांची सरडपार शेत शिवारात नऊ एकर शेती आहे पैकी तिन एकरामध्ये त्यांनी १२० दिवसाचा जड …

Read More »

नागपूर अधिवेशनाच्या तयारीसाठी विशेष कोविड प्रतिबंधात्मक नियोजन

विधीमंडळातील उच्चस्तरीय बैठकीत चर्चा नागपूर :-नागपूर दि.18 : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.   …

Read More »

वाडी परिसरातील युवकांचा वरोरा रेल्वे स्टेशन पटरीवर मृतदेह मिळाल्याने खळबळ

SDPL वसाहत व मंत्री परिवारात शोक अपघाती मृत्यू की आत्महत्या अनेक प्रश्न अनुत्तरित प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी(प्र.) : वाडी नप क्षेत्रातील गुरुद्वारा समक्ष डॉ.आंबेडकर परिसराला लागून असलेल्या सुसज्ज SDPL वसाहतीत निवास करणाऱ्या मंत्री परिवारातील मुलगा हर्ष मंत्री वय-२० वर्ष याचा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशन च्या पटरीवर रेल्वेच्या धडकेत …

Read More »

ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्या-सुनील केदार

ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा नागपूर :- नागपूर, दि. 18 : पिण्याचे शुध्द पाणी नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. जिल्ह्यातील अनेक गावांच्या नळयोजना पूर्ण झाल्या नाही. तसेच त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. यासर्व नळ योजनांना स्थानिक जिल्हा परिषद सदस्यासोबत जीवन प्राधिकारणाच्या उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट देवून तपासणी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना …

Read More »

मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर घुग्घुस :- वेकोलिमधिल कोळसाच्या खाण परीसरातील बंकर जवळ दोन व्यक्ती संशयास्पद फिरत होते, त्यांना हटकले असता सुरक्षा रक्षकास दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची घटना रविवार दिनांक-17/10/2021 ला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास घडली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बल्लू उर्फ मोहम्मद सदाफ (वय …

Read More »

सोनोली ग्राम पंचायत सदस्य व भाजाप चा अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश.

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र ) दवलामेटी :- भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व सोनोली ग्रामपंचायत सदस्य शेखर गोंडाने यांनी, जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे तसेच दवलामेटी शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर बकाराम गजभिये यांचा नेतृत्वात कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत मध्ये जाहीर प्रवेश केला. दवलामेटी येथील पदाधिकारी वामन जी वाहने यांचा नेतृत्त्वात …

Read More »

22 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ब्रेक-द-चेन अंतर्गत जिल्ह्यातील चित्रपटगृहे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून दि. 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे. सर्व संबंधितांनी चित्रपटगृहाचे परिचालन, कोविड-19 संदर्भातील केंद्र …

Read More »

मंत्री, छगन भुजबळ यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री, छगन भुजबळ चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता मूल येथे आगमन व कर्मवीर म.सा. कन्नमवार सभागृह,मुल येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता …

Read More »

धम्म चक्र प्रवर्तन दिनाने कोणाला काय दिले – पोपटे गुरुजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी येथील प्रभाग क्र ४ मधील दिपंकर बुद्ध विहाराचे प्रांगणात १४ आक्टोंबर ला ६६ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून पुष्पांजली वाहण्यात आली यावेळी …

Read More »
All Right Reserved