जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-वैद्यकिय अधीकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन न करता आरोग्य सहाय्यीकेच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना लसीचे 2700 डोसेस खराब झाले असल्याचे नुकतेच भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडले आहे. कोरोना चे लस इतका मोठा साठा खराब होण्याचे राज्यातील पहिलीच घटना असावी असे वाटते. चिमूर तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात शित साखळी केंद्रातील …
Read More »Daily Archives: October 15, 2021
महिलांनी आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकाराचा योग्य वापर करावा – कविता बि.अग्रवाल
आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य विधी जनजागृती शिबिराचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : महिलांनी समाजात वावरतांना आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकारांचा योग्य वापर करावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्याय …
Read More »