Breaking News

Daily Archives: October 2, 2021

राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन

ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीचे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर: ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीचे वतीने चिमूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले. राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने …

Read More »

गांधीजींनी रुजवलेला करुणेचा झरा करुणाश्रमच्या रुपात जिवंत-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वर्धा :- वर्धा दि 2 ऑक्टोबर (जिमाका) महात्मा गांधींनी देशवासीयांमध्ये प्राण्यांप्रती करुणेचा भाव निर्माण केला. याच करुणेचा जिवंत झरा आज वर्धेत करुणाश्रमाच्या रूपाने पहायला मिळत आहे. हीच बापुना खरी श्रद्धांजली असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. आज राज्यपाल वर्धेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वन्यजीवांची शुश्रूषा करणाऱ्या करुणाश्रम आश्रमाला भेट …

Read More »

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

नागपूर दि २ : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या …

Read More »

सावली ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचे गावातील समस्याकडे दुर्लक्ष

सावली :- सावली गावातील शिवमंदिर प्रचलित असून गावातील नागरिक शिवमंदिरात पुजा अर्चना करण्याकरिता दिलीप बोरकर यांच्या घराजवळ शिवमंदिरात जात असते, परंतु हा रस्ता कच्चा असल्याकारणाने पावसाळ्यात नागरिकांना येण्या-जाण्या करीता खूपच त्रास सहन करावा लागतो, सिमेंट रस्ताच्या बांधकामासाठी कित्येक वर्षा पासून सावली ग्रामपंचायतीला अर्ज सादर केली जात आहे परंतु गावकऱ्यांच्या या …

Read More »

चिमूर पोलीसांनी एका आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत

न्यायाधीशांनी दिला आरोपीला एक दिवसाचा PCR जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील अक्षय सूर्यभान गिरडे यांची शेती कोरा रोडला लागून आहे शेतमालाच्या पिकाचे संरक्षणासाठी स्वतःच्या शेतामध्ये सौरऊर्जेवर चालणारे मशीन ज्याची अंदाजे किंमत 3500 रु. व बॅटरी अंदाजे किंमत 3500 रु. चे लावलेले होते. हि मालमत्ता दिनांक 29/09/2021 …

Read More »
All Right Reserved