Breaking News

Daily Archives: October 29, 2021

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कर – दत्तात्रय भरणे

नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील कार्यवाहीचा आढावा नागपूर, दि. 29 : वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असून शिकारीला अटकाव करण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा …

Read More »

वनातून जाणाऱ्या रस्त्यांची कामे समन्वयाने पूर्ण करावीत – दत्तात्रय भरणे

नागपूर, दि.29 : वनातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती कामे 1980 च्या पुराव्यानुसार करता येतात. मात्र, रस्ते निर्मितीसह वने व वन्यजीवांचा अधिवासही मानवासाठी तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे वनातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने समन्वयाने पूर्ण करावीत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी …

Read More »

नागपूर अधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आढावा

नागपूर दि. 29 : विदर्भात 7 डिसेंबर पासून होणाऱ्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पदुम, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने पूर्व तयारीसाठी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना सावटामध्ये नागपूर येथे 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. नागपूर …

Read More »

प्रलंबित योजनांची कामे तातडीने करावी – दत्तात्रय भरणे

मृद व जलसंधारण विभागाचा प्रादेशिक आढावा नागपूर दि. 29 : कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व यंत्रणांची कामे ठप्प झाली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे योजनेची सर्व कामे तातडीने करावीत, असे आदेश मृद व जल संधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाचा प्रादेशिक आढावा आज रविभवन …

Read More »

वंचित घटकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी व्हावे – विमला आर.

वंचित घटकांच्या प्रतिनिधींशी निवडणूक विषयक बैठक नागपूर दि. 29 : लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. लिंग, जात, धर्म, वंश या आधारावर भेदभाव करू नये. तृतीयपंथी व वारांगणा या वंचित घटकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी होवून मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले. जिल्हाधिकारी …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेतील 2.90 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून वचनपूर्ती नागपूर दि. 29 : संजय गांधी निराधार योजनेसह विशेष सहाय्य योजनेतील सर्व अनुदान दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. जिल्हा प्रशासनाने आज २.९० लक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात आवश्यक अनुदान जमा करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही …

Read More »

प्रहारच्या दणक्याने चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्याची दुरुस्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची मोठी दूर वेवस्था झाली होती येथिल स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होतअसल्यामुळे सामान्य माणसाला नाक त्रास सहन करावा लागत होता रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता असं प्रश्न येथिल समान्य नागरिकांना पडला होता, चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची दुरुस्ती …

Read More »
All Right Reserved