Breaking News

Monthly Archives: November 2021

राज्य पत्रकार संघाचा चंद्रपूर जिल्हा स्नेहमिलन सोहळा संपन्न

कोरोना काळात जनतेची मदत करणाऱ्या पत्रकारांचे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर—- दि.२८-११-०२१ ला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चंदपूर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, व पदाधिकारी यांचा स्नेहमिलन सोहळा व आढावा बैठक शाशकिय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न झाला.या सोहळयाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे विदभं अध्यक्ष प़ा. महेश पानसे हे होते.विदभं उपाध्यक्ष प़दिपजी …

Read More »

भारतात आता कोरोनाच्या नवीन ओमिक्रोन स्टेनचा धोका – महाराष्ट्र राज्य सरकारची नवीन नियमावली

महाराष्ट्र राज्य सरकारची नवीन नियमावली खालील प्रमाणे आहे 1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे (रुमालला मास्क समजले जाणार नाही आणि ती व्यक्ती, दंडास पात्र असेल) 2.जेथे जेथे शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा 3. साबणाने किंवा सॅनिटायझरने …

Read More »

श्रीहरी सातपुते यांची माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितीच्या जिल्ह्या उपाध्यक्षपदी नियुक्ति

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण आणि पोलिस मित्र फाउंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार स्वरक्षण समितिच्या जिल्ह्या उपाध्यक्षपदी चिमूर येथील ctv न्यूज़ प्रतिनिधि श्रीहरी सातपुते यांची निवड करण्यात आली, माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अड़ीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त …

Read More »

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य बाळापुर (बुज.) येथे अभिवादन

प्रतिनिधी-कैलास राखडे पारडी- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २८ नोव्हेंबर ला पुण्यतिथीचे औचित्य साधून नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन केले . यावेळी माळी समाज बांधवांनी या पुतळ्याचे व परिसराचे सौंदर्यीकरणाची मागणी संजय गजपुरे …

Read More »

ओमिक्रॉन’विषाणू प्रतिबंधासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने काळजी घेणे आवश्यक : जिल्हाधिकारी

 प्रशासनाचे खबरदारी आदेश जारी  प्रशासन 100 टक्के लसीकरणासाठी कटीबद्ध  लसीकरण एकमेव उपाय  त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य नागपूर, दि. 29: दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर …

Read More »

गोरेवाडा उद्यानात पर्यटनांसाठी दोन लसी घेणे अनिवार्य

नागपूर दि.29 : गोरेवाडा प्रकल्प अंतर्गत बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, जंगल ड्राईव्ह (सफारी), बायोपार्क, नेचर ट्रेल येथे प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे गरजेचे असून त्यांना सदर ठिकाणी प्रवेशाकरीता दोन मात्राचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील. ज्या पर्यटकांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्या नसल्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. …

Read More »

नेरी ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने चिखली येथे वाहती सांडपाण्याची गंगा

=कारवाई चे परिपत्रक काढूनही अद्याप कुठलीही कारवाईच नाही. नेरी ग्रामपंचायत आरोपीच्या दबावाखाली तर नाही ना?अशी दबक्या आवाजात चर्चा= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला अपयश आले असून सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकदा अर्ज …

Read More »

मडेल स्कूल पराडी (ठेवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- चालू शैक्षणीक सत्रात जि. प.चंद्रपूर आंतर्ग पांचायत समिती नगभीड मधून जि. प उच्च प्राथ . शाळा पराडी (ठवरे) ची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आलेली आहे . मॉडेल स्कूल साठी अवश्यक निधी जिल्हा स्तरावरून शाळेला प्रप्त झालेला असून खर्चाचे अनुष्णंगाने दिनांक २५नोव्हेबर २०२१ ला …

Read More »

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघात 3 उमेदवार निवडणूक रिंगणात

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.26 : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवार रिंगणात कायम आहेत. दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज परत घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर …

Read More »

गोरगरीब नागरीकांना घरकुल मिळणार तरी केव्हा?

.चिमूर नप च्या मंजूर घरकुले धूळ खात, नप चे दुर्लक्ष. .कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पू शेख यांचा आरोप. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषद च्या पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ६९५ घरकुले मंजूर झाली असताना मात्र अजून पर्यत सुद्धा घरकुल बांधकामे कार्यान्वित न झाल्याने लाभार्थी मध्ये …

Read More »
All Right Reserved