Breaking News

Daily Archives: November 29, 2021

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य बाळापुर (बुज.) येथे अभिवादन

प्रतिनिधी-कैलास राखडे पारडी- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २८ नोव्हेंबर ला पुण्यतिथीचे औचित्य साधून नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन केले . यावेळी माळी समाज बांधवांनी या पुतळ्याचे व परिसराचे सौंदर्यीकरणाची मागणी संजय गजपुरे …

Read More »

ओमिक्रॉन’विषाणू प्रतिबंधासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने काळजी घेणे आवश्यक : जिल्हाधिकारी

 प्रशासनाचे खबरदारी आदेश जारी  प्रशासन 100 टक्के लसीकरणासाठी कटीबद्ध  लसीकरण एकमेव उपाय  त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य नागपूर, दि. 29: दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर …

Read More »

गोरेवाडा उद्यानात पर्यटनांसाठी दोन लसी घेणे अनिवार्य

नागपूर दि.29 : गोरेवाडा प्रकल्प अंतर्गत बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, जंगल ड्राईव्ह (सफारी), बायोपार्क, नेचर ट्रेल येथे प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे गरजेचे असून त्यांना सदर ठिकाणी प्रवेशाकरीता दोन मात्राचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील. ज्या पर्यटकांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्या नसल्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. …

Read More »

नेरी ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने चिखली येथे वाहती सांडपाण्याची गंगा

=कारवाई चे परिपत्रक काढूनही अद्याप कुठलीही कारवाईच नाही. नेरी ग्रामपंचायत आरोपीच्या दबावाखाली तर नाही ना?अशी दबक्या आवाजात चर्चा= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला अपयश आले असून सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकदा अर्ज …

Read More »
All Right Reserved