Breaking News

Daily Archives: November 23, 2021

मतदार यादीत नाव नोंदणी व तपासणीसाठी २७ व २८ नोव्हेंबरला विशेष मोहिम

मोहिमेचा लाभ घ्या ; आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा नागपूर ता. २३ : नागपूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पात्र नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २७ नोव्हेंबर व २८ नोव्हेंबर रोजी …

Read More »

आदिवासी गोवारी स्मारकास महापौर व्दारा पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन

  प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर, ता. २३ : २३ नोव्हेंबर, १९९४ रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूरात गोवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. आज दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता झीरो माईल स्थित गोवारी स्मारकाला महापौर  दयाशंकर …

Read More »

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर, दि. 23: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज नागपूर विमानतळावर तीन दिवसीय दौऱ्यासाठी आगमन झाले. 23 ते 25 या कालावधीत ते नागपूर -अमरावती -यवतमाळ या तीन जिल्हयातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर,जिल्हाधिकारी विमला आर.,विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र डॉ. शेरींग …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत पाच उमेदवारांनी दाखल केले दहा अर्ज

प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 23 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पाच अर्ज दाखल झाले आहेत. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार रविंद्र प्रभाकर भोयर यांनी (4) तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे (1) प्रफुल्ल विनोदराव गुडधे (1)- …

Read More »

चिमूर तालुका शिवसेना पक्षात अनेक महिलांचा प्रवेश-सात महिलांनी बांधले शिवबंधन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यात्यातील शिवसेना पक्षाला सुगिचे दिवस आले असून शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते व महिला आघाडी तालुका प्रमुख सौ, माधुरी केमये यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत आज दिनांक 23 नोव्हैम्बर रोजी विविध पक्षातील 6 महिला पदाधिकारियांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.   शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे …

Read More »
All Right Reserved