Breaking News

Daily Archives: November 25, 2021

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 35 धान केंद्रांना खरेदीची मंजुरी

धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि.1 ऑक्टोबर 2021 ते …

Read More »

केंद्रपुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर : महिला व बाल विकास विभागाच्या 23 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 100, केंद्र पुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही सुधारित योजना नव्याने सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार पात्रता धारण करणाऱ्या सक्षम व इच्छुक संस्थांनी त्याबाबतचा प्रस्ताव आवश्यक …

Read More »

अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर: चंद्रपूर,तहसील कार्यालयातील पथकाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या …

Read More »

आत्मा वनधन जनधन योजनेच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील वडाळा पैकू येथील प्रभाकर सातपैसे यांनी आत्मा वनधन जन-धन योजने अंतर्गत 50 टक्के सबसिडीवर कोणतेही साहित्य मिळतात म्हणून तालुक्यातील अनेक नागरिकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. मात्र साहित्य आज येते उद्या येते म्हणून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा दिला याबाबद्द अनेकदा पोलीस स्टेशन …

Read More »

नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध

नागपूर दि.२४ : नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणुकीतील पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरविण्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 26 नोव्हेंबर आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर, यांनी रात्री दिलेल्या माहितीनुसार नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषदेतील उमेदवारी अर्ज दाखल …

Read More »

ग्रामपंचायतची १६ सदस्यांसाठी होणार पोटनिवडणूक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-जानेवारी २०२१ मध्ये भिसी ग्राम प़चायतीच्या निवडणूकीमध्ये ६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते.परंतू भिसी नगरपंचायत होणार असे प्रशासकीय पातळीवर हलचली सुरू झाल्या.भिसी नगरपंचायत लवकरच होणार अशा दिव्यस्वप्नात असतांना ६६ पैकी ६५ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.परंतू एका उमेदवाराने आपले नामांकन अर्ज कायम ठेवले. …

Read More »
All Right Reserved