Breaking News

Daily Archives: November 12, 2021

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-𝟮𝟬𝟮𝟭

मतदार यादी प्रसिद्ध, दावे व हरकती नोंदवाव्यात नागपूर, दि. 𝟭𝟮 : स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नागपूरची निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मतदार यादी 𝟭𝟭 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भात दावे व हरकती नोंदण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले आहे. मतदार यादीवर ज्यांना दावे, हरकती सादर …

Read More »

दवलामेटी ग्रा.प. क्षेत्रातील निवासी नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वितरनाकडे शासनाच्या दुर्लक्षाने असंतोष

वंचीत आघाडी व सरपंचानी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष- धरणे,उपशोन,रास्ता रोको चा दिला इशारा प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी(प्र)वाडी नजीक अमरावती महामार्गावरील ग्रा.प दवलामेटी क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना 40 वर्षांपासून निवास करून ही मालकी हक्काचे पट्टे वितरित न करण्यात आल्याने येथील नागरिकांत शासन व प्रशासना विरोधात तीव्र असंतोष पसरला असून लवकरच योग्य कार्यवाही …

Read More »

आयुध निर्माणी परिसरात पुन्हा बिबट्याच्या दर्शनाने चिंता

नागरिकांनी सतर्क रहावे – डिफेन्स प्रशासन, कॅमेरे बसविले, शोध सुरूच – वनविभाग प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) नागपूर ग्रामीण आयुध निर्माणी अंबाझरी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने रहिवासी व प्रशासनात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना परिपत्रक जारी केले आहे. आयुध प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार, हा बिबट्या गुरुवारी कारखान्याच्या …

Read More »

पदवीधर अशंकालीन उमेदवारांना मिळणार दिलासा 148 कंत्राटी पदे लवकरच भरणार

नागपूर, दि. 12 : जिल्हयातील विविध शासकीय आस्थापनावर रिक्त असणारी 148 कंत्राटी पदे पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या संवर्गातून भरावयाची आहेत. शासनाने त्यानुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके निर्गमित केलेली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी या विषयाचा आढावा घेवून संबंधित आस्थापना प्रमुखंना पदे भरण्याविषयी निर्देश दिले आहे. अनेक आस्थापनांनी केवळ पदे अधिसूचित करण्याची …

Read More »

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाशिबिराचे आयोजन

विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व वैद्यकीय तपासणी शिबिराचा घेता येणार लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर: जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय विधी सेवा …

Read More »

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन, दुपारी 12.30 वाजता महावितरण सबस्टेशन लोकार्पण समारंभास उपस्थित, दुपारी 1.30 वाजता हिराई अतिथिगृह येथे …

Read More »
All Right Reserved