Breaking News

Daily Archives: November 21, 2021

गोंडवाना विद्यापीठाने स्वच्छता,पर्यावरण आणि व्यसनमुक्ती साठी विविध प्रकल्प राबवावे – सीनेट सदस्य अजय काबरा यांची मागणी

कुलगुरु श्री श्रीनिवास वरखेड़ी यांच्याकडुन सकारात्मक पाऊल प्रतिनिधी-कैलास राखडे गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत सीनेट सदस्य अजय रमेशचंद्र काबरा यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी विद्यापीठाच्या मार्फत संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविन्यात यावे अशी मागणी केली.या संदर्भात सीनेट बैठकीत सविस्तर विवेचन करतांना अजय काबरा यांनी या अभियानाचे महत्व व आवश्यकता विषद केले. …

Read More »

पोलिसांनी दोन आरोपीसह 81,300 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटुन सुध्दा चिमूर तालुक्यात अवैधरित्या मोहाफुलाची दारू,देशी दारू विकणारे विक्रेते सक्रिय आहेत. अशातच आज दिनांक 21/11/21 रोजी सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकी हद्दीत Api मंगेश मोहोड यांच्या पथकाने दारू रेड केली असता, गोंडेदा ते वडसी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

नितिन गडक़री, देवेंद्र फडणवीस, सुलेखाताई कुंभारे उपस्थित राहणार नागपुर:- स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील भाजपा चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आपला उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडक़री,माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापक सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी …

Read More »

मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली

नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर : भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदारांची नावे, स्थलांतरीत नागरिकांची नावे यादीत …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपुर, दि. 21 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला …

Read More »
All Right Reserved