Breaking News

Daily Archives: November 24, 2021

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा – खासदार सुरेश धानोरकर

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना महत्त्वाच्या असून कोरोना काळात काही कामे प्रलंबित होती. मात्र, आता कोरोना काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश खासदार सुरेश धानोरकर यांनी बैठकीत दिले. नियोजन …

Read More »

शहरातुन कोळश्याची ओव्हरलोड वाहतूक बंद करा – उपविभागीय पोलिस अधिकारी यांना युवा सेना तर्फे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा : मागील एक दीड वर्षा पासुन वर्धा पावर व जी एम आर कम्पनी ला एकोना माईन्स मधून कोळसा पुरवठा होत आहे त्या साठी अनेक कंपनी धारक या कोळस्या ची वाहतूक वनोजा-नायदेव मार्गे कधी माढेळी-खांबाडा तर कधी वरोरा शहरातून 14चक्के मोठ्या वाहनाने वाहतूक करतात ,या वाहनाने अनेक …

Read More »

केवाडा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार -भक्तप्रल्हाद शेंडे यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील मासळ, मदानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील केवाडा ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार होत असल्याचा आरोप भसक्तप्रल्हाद शेंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे. सविस्तर माहिती अशी की ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयाला महिण्यातुन दोन ते तीन दिवस हजर असतात , दलित वस्ती सिंचन योजना टाकीचे काम होऊन सुद्धा त्या …

Read More »

गडपिपरी ग्राम पंचायत सचिव यांचा मनमानी कारभार मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे वाकडे यांची तक्रार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सुधाकर लहानुजी वाकडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गडपिपरी यांनी ग्राम पंचायत सचिव सौ. प्रतिभाताई कन्हाके यांची संवर्ग विकास अधिकारी चिमूर मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांना तक्रार केली आहे.तक्रार अर्जा मध्ये सचिव हे चंद्रपूरवरून येणे जाणे करत असल्यामुळे कार्यालयात नेहमीच वेळेवर हजर राहू शकत …

Read More »
All Right Reserved