Breaking News

Daily Archives: November 18, 2021

विधान परिषद निवडणूक तिसऱ्या दिवशीही अर्ज अप्राप्त

प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 18 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशीही अर्ज अप्राप्त आहे. आतापर्यंत इच्छूकांनी 24 अर्जाची उचल केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला …

Read More »

ड्रैगन पैलेस टेंपल कामठी च्या 22 वा वर्धापनदिनी 19 नोव्हें. ते 21 नोव्हें.पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी नागपूर कामठी /नागपुर -(18 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात बौद्ध पर्यटनस्थळ म्हणून गाजलेले ड्रैगन पैलेस टेंपल कामठी चा 22 वा वर्धापन दिन येत्या 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत भव्य स्वरुपात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने कामठी येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ड्रैगन पैलेस …

Read More »

हर घर दस्तक- मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात 91 हजार 497 लाभार्थ्यांचे लसीकरण

‘ नागपूर, दि. 18 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत हर घर दस्तक ही कोविड-19 लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गावनिहाय पहिला डोस व दुसरा डोस अद्याप न घेतलेल्या 18 वर्षावरील व्यक्तीच्या घरी भेट देवून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. ग्रामीण भागात या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 91 हजार 497 लाभार्थ्यांचे …

Read More »

21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (महाटिईटी) दि.21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 परीक्षा केंद्रावर पेपर-1 सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत तर 14 परीक्षा केंद्रावर पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 या कालावधीत निश्चित केलेल्या केंद्रावर …

Read More »

ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

पोटनिवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 नोव्हेंबर पासून आदर्श आचार संहिता लागू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.18 नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 17 नोव्हेंबर 2021 च्या पत्रानुसार रिक्त असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. पोटनिवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 नोव्हेंबर 2021 पासून आदर्श आचार संहिता लागू करण्यात …

Read More »

लाभार्थी तृतीयपंथीयांनी इतर तृतीयपंथीयांना योजनांची माहिती देऊन लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर: जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळख मिळावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून पात्र लाभार्थी तृतीयपंथीयांनी जिल्ह्यातील इतर तृतीयपंथीय व्यक्तींना शासकीय विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्यास …

Read More »

रात्रोच्या काळोख्यात होतो अवैध रेती वाहतूक तस्करी

खडसंगी परीक्षेत्र बफर कार्यालय यांची धडक कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – आज दि. 17/11/2021 रोजी सायंकाळी 06.00 वाजता नियतक्षेत्र अलिझंजा मधील संरक्षित वनखंड क्रमांक. 393 मध्ये के.डबलू धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी , के. बी. गुरनुले क्षेत्र सहायक तळोधी तसेच डी. आर. बल्की नियत वनरक्षक तळोधी -1 व …

Read More »
All Right Reserved