Breaking News

Daily Archives: November 14, 2021

कृष्ठरोगी रुग्णांना अन्नदान वाटप करून वाढदिवस केला साजरा

विषेश प्रतिनिधी वर्धा – वाढदिवस आला की मोठ्या आनंदाने सर्वजण साजरा करतात मात्र वर्धा येथील अमोल लाडे व शुभांगी अमोल लाडे यांनी मुलाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महारोगी समिती वर्धा येथे कृष्ठरोगी यांना अन्नदान वाटप करून वाढदिवस साजरा केला,असा आगळ्यावेगळ्या उपक्रम राबवून जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.

Read More »

पोलिसांनी डान्स पार्टीवर छापा टाकून पुरुष व महिलासह – ७४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

विषेश प्रतिनिधी पुणे :- कार्ला परिसरातील एका बंगल्यावर पोलिसांनी केली मोठी कारवाई, बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून ९ पुरुष आणि ८ महिलांवर गुन्हा दाखल करुन ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, कार्ला गावच्या हद्दीत एम. टी.डी.सी. जवळ दुर्गा सोसायटीतील तन्वी …

Read More »

आप तर्फे चिमूर पोलीस स्टेशन येथे अभिनेत्री कंगना रानावत विरुद्ध देशद्रोहाची तक्रार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आम आदमी पार्टी तर्फे चिमूर येथे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. ही पोलीस तक्रार आप चे चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने चिमूर विधानसभेतील आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व अनेक स्वयंसेवक उपस्थित …

Read More »

वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

◆ वीज ग्राहक व कंपन्यांनी जनहिताची भावना जपत काम करावे- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत ◆ समाधी, सिदूर, मूल एमआयडीसी, हरंबा, देवाडा, अहेरी, नेरी खांबाडा या सातही उपकेद्रांचे लोकार्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13- जिल्ह्यात वाघांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. वाघांचा उपद्रव वाढला असून वन्यजीव – मानव प्राणी संघर्षात गेल्या महिन्यात …

Read More »
All Right Reserved